नाही मागणार सुख पण दुःख सहन करण्याची ताकद दे
पराभव झाला तरी हरकत नाही पण शेवटपर्यंत लढण्याची ताकद दे..
आयुष्य म्हणजे रणांगण आहे माझी लढाई मलाच लढू दे
कधी वाट माझी चुकली तर न मागता आधार दे
आयुष्याच्या प्रत्येक अडचणीत हे बाप्पा साथ तुझी कायम असुदे !
#गणपति_बाप्पा_मोरया