Because of BJP's spineless foreign policy we are getting slapped with a $100K H1B visa fee hike!
This will crush dreams of Indian students & working professionals enduring sky-high costs & disruptions.
आज देशाचे ‘आवडते?’ पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस बुलढाणा जिल्हा युवक कॉंग्रेस तर्फे “राष्ट्रीय बेरोजगार दिवस“ साजरा करण्यात आला.
देशातील युवकांना बेरोजगारीच्या दलदलीत अडकवून ठेवणाऱ्या मोदींना “विशेष” शुभेच्छा…
#NationalUnemploymentDay#राष्ट्रीयबेरोजगारदिवस
रोज़गार मांगने पर मिलती है लाठी,
अधिकार की जगह मिलता है अत्याचार।
बिहार के युवा अबकी बार इस गुNDA सरकार को उसकी असली जगह दिखाएंगे - उल्टी गिनती चालू हो गई है।
लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते @RahulGandhi जी यांना जाणूनबुजून बोलू दिले जात नाही. लोकशाहीत सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनाही आपली मते मांडण्याचा समान हक्क आहे. संसदेत विरोधकांचा आवाज दडपला जात असेल तर हे लोकशाहीचे अधःपतन आहे.
Maharashtra Congress is doing what Maharashtra needs the most today.
The first objective of a political party should be to increase goodwill and love among the people.
Sadbhavana Yatra Massajog village ❤️❤️❤️❤️
सद्भावना पदयात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
सद्भावना पदयात्रेला नागरिकांचा भरघोस आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावागावांत, रस्त्यारस्त्यावर, लोक या यात्रेचे उत्साहाने स्वागत करत आहेत. ही यात्रा केवळ प्रवास नाही, तर जनतेशी संवाद साधण्याचा, त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा आणि त्यावर उपाय शोधण्याचा एक सकारात्मक उपक्रम आहे. एकता, समता आणि सलोखा याचे प्रतीक असलेल्या या यात्रेला मिळणारा लोकसहभाग हा महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक संकेत आहे.
#सद्भावना_पदयात्रा #काँग्रेस #जनतेचासमर्थन #एकता #समता #महाराष्ट्र
@INCIndia@RahulGandhi
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या केल्या जाहीर केल्या. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा.
अमीन पटेल - विधानसभा उपनेते @mlaAminPatel
अमित देशमुख - मुख्य प्रतोद विधानसभा @AmitV_Deshmukh
विश्वजीत कदम - सचिव विधानसभा @vishwajeetkadam
शिरीषकुमार नाईक - प्रतोद - विधानसभा @AshwinVasa78648
संजय मेश्राम - प्रतोद - विधानसभा @sanjaym_inc
सतेज ऊर्फ बंटी पाटील - गटनेता - विधानपरिषद @satejp
अभिजीत वंजारी - मुख्य प्रतोद - विधानपरिषद @abhijitwanjari4
राजेश राठोड - प्रतोद - विधानपरिषद @RajeshRathodINC