@ChuckDeo@umesh_sana80455@Garjana206 चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने सिद्धीच्या फौजेवर 'रेवसची लढाई' (Battle of Rewas) मध्ये भीषण हल्ला चढवला. या समोरासमोर झालेल्या युद्धात मराठा वीर नानाजी सुर्वे यांनी सिद्धी सातचे शीर धडावेगळे करून त्याचा वध केला.
@ChuckDeo@umesh_sana80455@Garjana206 चिमाजी अप्पा आणि नानाजी सुर्वे यांनी सिद्धी सात (Siddi Sat) याला मारले (१७३६):जंजिऱ्याचा सर्वात क्रूर आणि बलाढ्य सिद्धी सरदार सिद्धी सात याने रायगड जिल्हा आणि कोकण भागात उच्छाद मांडला होता. १७३६ मध्ये पेशवे बाजीराव पहिले यांचे बंधू
@BhagwatiOccult_@MarathiPrasar Hamare uncle gujrat mein rehte hai,
Unke bacche gujrati school mein padhe hai,
Unki marathi etani acchi nahi hai lekin gujrati ekdam exident bolte hai,
Waha ke sthniy logo ke jaisi