@AmitGorkhe पदापेक्षा जनसेवा मोठी मानून आपण ज्या निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करत आहात, त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! 💐
आपली ही विकासाची वाटचाल अशीच अखंड सुरू राहो, अधिकाधिक यश लाभो आणि जनतेचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होवो, हीच सदिच्छा.
हार्दिक शुभेच्छा! 🙏🚩
@MahaRevenue@CMOMaharashtra माझा Domicile Certificate अर्ज कोणतेही ठोस कारण न देता Reject करण्यात आला आहे. Helpline ने सर्व कागदपत्रे योग्य असल्याचे सांगितले तरी अर्ज नाकारला. कुर्ला तहसील कार्यालयाला 3 दिवसांपासून फोन लागत नाही आणि ई-मेललाही प्रतिसाद नाही. कृपया दखल घ्या
@rohitsh48208028@Shankar38204171@RajThackeray Writing letters is part of democracy. It takes courage to raise questions; mocking them is easy. If you disagree, answer the issues—not the person.
@Shankar38204171@RajThackeray हसत बोलणं आणि एखाद्या मृत्यूच्या संदर्भात हसणं यात खूप फरक असतो. विषय व्यक्तीचा नाही, तर प्रसंगाचा आहे. सार्वजनिक पदावर असणाऱ्यांकडून संवेदनशीलतेची अपेक्षा असते. म्हणूनच टीका होते.
@Shankar38204171@RajThackeray चूक कोणाचीही असेल तर तिच्यावर बोलायलाच हवं. पण एका विषयावर प्रश्न विचारला की लगेच दुसरा विषय पुढे करून मूळ मुद्दा झाकण्याची सवय बंद झाली पाहिजे. आधी या विषयाचं उत्तर द्या, बाकी विषयांवरही चर्चा होईल.
@SangeetSeven@RajThackeray शिव्या देऊन मुद्दे जिंकता आले असते तर तुझ्यासारखे लोक आज विद्वान समजले गेले असते. दुर्दैवाने लोकशाहीत आवाज नाही, तर विचारांची किंमत असते. दम असेल तर मुद्द्यांवर बोल; शिव्या देणं ही हतबलतेची भाषा असते.
@garg_trupti@RajThackeray चूक कोणाचीही असो, तिचा निषेध व्हायलाच हवा. पण एका व्यक्तीच्या चुकीचं समर्थन दुसऱ्याच्या चुकीने होत नाही. विषय भरकटवण्यापेक्षा ज्यांनी चूक केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, हीच जनतेची अपेक्षा आहे.
@rashtrarpan@RajThackeray पत्र ट्विटरवर टाकण्यामागचा उद्देश जनतेसमोर भूमिका मांडणे हा असतो. लोकशाहीत सार्वजनिक प्रश्नांवर सार्वजनिकपणे मत मांडणे चुकीचे नाही. मुद्द्याला उत्तर देता येत नसेल तर व्यक्तीवर टीका करण्यापेक्षा पत्रात मांडलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. वैयक्तिक टोमणे हे युक्तिवादाचा पर्याय नाय
@RajThackeray राजसाहेबांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. सत्ता कोणाचीही असो, चूक करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि संवेदनशीलता कायम जपली गेली पाहिजे.
@AmazonHelp This is extremely disappointing. Repeated “Out for Delivery” updates with no actual delivery is misleading.
If this is not resolved immediately, I will escalate this issue further. Please provide a clear update.
@shubham_9909@RajThackeray खासदार निवडून येतील की नाही हे जनता ठरवते. पण त्यामुळे कोणालाही प्रश्न विचारण्याचा किंवा मत मांडण्याचा अधिकार कमी होत नाही. मुद्द्यावर बोला, व्यक्तीवर नाही.
@DabanggYogi@RajThackeray आमदार-खासदारांची संख्या हा मुद्दा नाही, तर मांडलेला मुद्दा किती योग्य आहे हा आहे. Delimitation मुळे राज्यांचं प्रतिनिधित्व बदलणार असेल तर त्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. व्यक्तिगत टीका करून मुद्दा टाळू नका.
Prompt engineers make $120k–$300k/year.
And most people still use ChatGPT at 1% of its actual power.
That’s why I created 15,000+ GPT-5 prompts — the ultimate prompt vault.
Inside, you get:
• 15,000+ premium prompts
• Proven high-converting frameworks
• Powerful tips, tricks & hidden hacks
And for the next 72 hours...
it’s 100% FREE.
To get access:
1. Follow me
2. Like & repost
3. Comment “Send”
I’ll DM it to you instantly.