Elvis Gloaming नावाच्या चेहऱ्याला लावायच्या क्रिममुळे १४ तरुण हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावे लागलेत.
किडनी, हृदय आणि मणक्यावर परिणाम झालेत, मरता-मरता वाचलेत.☠️
बंगलोरची Elvisco Beauty Products कंपनी आणि Sayyad Anwar, Sayyid Muzzammil, Mohmd Alishan हे डायरेक्टर आहेत.
#beauty_Cream
🚨 Micromax, once known for its smartphones, is now manufacturing enterprise-grade SSDs through a $3 billion joint venture with Taiwan’s Phison Electronics.
दिल्ली–देहरादून एक्सप्रेस वे पर सहारनपुर (यूपी) में रोड एक्सीडेंट में 3 लोगों की मौत हो गई। Tiago कार बैक हो रही थी, तभी स्कॉर्पियो की टक्कर लग गई।
@AmitGup96968797
🚨 Hyderabad has ranked last among India's metro cities in food hygiene ratings, according to FSSAI.
Out of approx. 75,000 food establishments in the city, only 361 eateries (less than 2% of licensed outlets) hold hygiene ratings. 🙏
आपल्या मुलांना रस्त्यावर चालणं, रस्ता ओलांडण, प्रवासात चौकस राहणं या गोष्टी पालकांनी समजावून सांगण आवश्यक झालं आहे. आज काल कोण कुठून मूर्खासारख येईल सांगता येत नाही.
कार्यक्रम पुण्यात, अगदी पुण्याच्या महापौर पहिल्या रांगेत पण मेधाताई कुलकर्णी ज्या आमदार, खासदार राहील्यात त्या पहिल्या रांगेत बसलेल्या काही लोकांना बघावल्या नाहीत.
दुसरी गोष्ट अभिमन्यू पवार म्हणतात कार्यक्रम मराठा समाजाचा आहे, मराठा नेत्यांना पुढे बसू द्या.. अरे बाबा, जातीचा नाही शासनाच्या योजनेचा कार्यक्रम होता. पवार नाव आहे म्हणजे जातीवाद करणे कंपल्सरी आहे का? 🤔
अतिशय संतापजनक 😡
पनवेल तालुक्यातील नांदगाव येथील अंगणवाडी सेविकेने लहान मुलीच्या छातीत लाथ मारली.
या बाईवर तात्काळ कारवाई करण्यात यावी ही विनंती.
@DGPMaharashtra@CMOMaharashtra @mieknathshinde