1 or 2 तास हे account use केल तर lock होत आहे..!! I know माझ्या सारख काही लोकांना पण हाच issue येत आहे.. पण थोडा वेळ break घेतला की account सुरू होत आहे 👍🏻
बा��ी elon भाऊ ने ट्विटरची वाट लावायच ठरवलं आहे वाटत😅 #TwitterFail #TwitterIsDead
काक��ंना आधी दगा कोणी दिला?
भावाच्या आजाराची विकृत नक्कल कोणी केली?
पुतण्यावर नको ते आरोप करणाऱ्याला घरी कोणी बोलावलं?
भर सभेत कमळी ज्या भाषेत पुतण्याची नक्कल करते ती कोणी केली?
शिवसेना फुटली तेव्हा वहिनीवर ��रोप कोणी केले?
गद्दारांच स्वागत कोणी केलं?
#दुटप्पी