A 24/7 working city, Mumbai, now to have 24/7 bus service.
For those Mumbaikars working way into late night hours, safe and probably one of the most affordable public transport bus services in the world- the @myBESTBus is starting night buses
https://t.co/o67c4LIGbh
Do you use Ola Postpaid or Amazon Pay Later ? Did you know they might have taken a loan on your behalf? Here's how I found out that I owe a random bank 30k, a loan that was taken without any consent -
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बंगळूरात जी अवहेलना झाली ते वाचून तळपायाची आग तर मस्तकात गेलीच पण त्यानंतर ही एक छोटी घटना असल्याचं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं विधान तर मनात अनेक प्रश्न उभे करतं... त्या माथेफिरूंचा छडा लावून कर्नाटक सरकार त्यांच्यावर कारवाई का नाही करत?
@myBESTBus काही दिवसांपासून 249 व 294 बसच्या फेऱ्यामध्ये विनावाहक बस चालवीण्याचा प्रयोग चालू केला आहे ज्यामुळे दर स्टॉपला किमान 5 मि. तिकीटसाठी बस थांबत आहे व प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.तरी त्वरित हि सेवा पूर्ववत करुन प्रवश्याना दिलासा द्यावा. @AUThackeray@mybmc
‘I truly believe in the power of young people coming together & taking action to defend our planet, joining the Race to Zero. Because, in our fight against climate change, the time to act is NOW!’
My interaction at the Global Citizen Live
@glblctznIN#GlobalCitizenLive
Now that @netflix is officially in Mumbai, I had the opportunity to interact with the entire team of Netflix after a lovely panel discussion with @reedhastings on the opportunities in India for films, culture and tourism via platforms like Netflix.
मला बाजरीची भाकरी आवडते, मस्त घडीची चपाती, भाजी, डाळ-भात, तळलेले मासे, वडापाव,पोहे, उप्पीट वेगवेगळ्या चटण्या आणि बरंच काही.
बर मला हे पचायलाही सोपे जाते पण हेच युरोप, अमेरीका, चीन किंवा साऊथ इस्ट एशियातल्या लोकांना आवडायलाच हवं असा आग्रह
#SaturdayThread#BusinessDots#मराठी 👇
तुम्ही सर्व दंड व कर वसुली ऑनलाईन केलीय आणि भरमसाठ पैसा गोळा करताय अगदी न चुकविता. तर तुमच्या खात्याच्या बाबतीत हे सुद्धा अंमलात आणाल का?? @nitin_gadkari@PMOIndia