@saamTVnews@khareviews@abhijeet_dipke@Cockroachisback@khareviews तुम्ही त्याना तू तुझा हे का म्हणून का संबोधत आहेत ? त्यांच्या वयाचे अजूनही ठाकरे, राणे , शिंदे, पाटील आहेत त्याना तुम्ही आदरपूर्वक संबोधता.. त्यांच्या मध्ये अस काय वेगळ ? का हा चुकीचा पायंडा?
Six months ago, I got death threats because I didn't like a film. The viciousness scared me. Thank you Gen Z for your courage & irreverence. You have given us all hope & strength to hold on to our voices and speak our truth. More power to all of you!
@ChitraKWagh Oh Yuva Yuva , Maa Tujhe Salaam, Insaaf ki Dagar pe, Itni shakti hume dona daata, Rang de basanti, sujlam suflaam , they don’t care about us etc पुढचे काही दिवस ही छान गाणी ऐकावी आपण ही विनंती
@ShadowSakshi@chitraaum इनकी खबर की ज़रूरत जनता को भी नहीं है । इनकी खबरे ख़ुद के बैंक अकाउंट्स के लिए है । भला तो किसिका हुआ ही नहीं झूठ और गुमराह करते है आप लोग
@mybmc मागील आठवड्यापासून आमच्या ढाके एस्टेट रोड च्या लेन मधे कचरा गाडी येणं बंद झालं. अक्सा, ला गीता, हार्बर लाइट तिन्ही सोसायटी मध्ये कचराच्या खूप मोठे ढीग जमा झाले आहेत जे आरोग्यासाठी धोकादायक आहेत . कृपया आपण मदत करावी. नागरिकांना कुणालाच काही कल्पना नाहीये @TawdeRitu
@mybmc रोज संत रामदास भरडावाडी क्रीडांगण अंधेरी पश्चिम ची स्थिती . बाजूच्या सोसायटी मधून त्यांच्या गटारातून घाण पाणी मैदानात येतं. त्यामुळे लोकाना चालण्यास त्रास होतो किंवा कुणी घसरून अपघात होऊ होऊ शकतो . इथे वृद्ध नागरिक व्यायामप्रकार याताय कृपया लक्ष द्यावे