@Zuber_KS@RajThackeray We have alarm at our home and in mobile as well . We don’t need a loud speaker and screaming over it to wake up early . Stop fooling yourself first .
पैसा विचारधारा कशी बदलायला लावतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे हा नाटकी अभिनेता! २०१२मध्ये यानेच डॅाक्टरांवर ब्रॅंडेड औष��ेच लिहितात/विकतात असा विषय घेवून ‘सत्यमेवजयते’ मध्ये भलतेसलते आरोप केले होते.तोच आता ‘Pharmeasy’या ॲपच्या माध्यमातून ब्रॅंडेड औषधेच प्रोमोट करू लागलाय.#AmirKhan