संवादातून खूप मार्ग निघतात..माणूस एकतर वेळेला दोष देतो..नाहितर माणसाला..योग्य वेळी योग्य संवाद झाला कि माणूसही मुक्त होतो.. वेळही चांगली होते.. मार्गही निघतात.. बस योग्य वेळी शांतपणे संवाद होण खूप महत्वाच.. मग तो आपली श्रध्दा असलेल्या देवाशी का असेना.❤️
#विठ्ठला_पांडुरंगा..🌞🙏
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.💐🙏 @devendra_fadnavis
अंकुश पाटील सांगली
@MumbaiPolice अशी भीती दाखवत आमच्याकडे पैशांची मागणी केली.
सदर प्रकार अत्यंत गंभीर असून संबंधित कर्मचाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच अशा प्रकारे नागरिकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होणार नाही यासाठी योग्य त्या सूचना संबंधित विभागास द्याव्यात.
धन्यवाद
प्रति,
मा. पोलीस आयुक्त, मुंबई.
विषय : वाहतूक पोलिसांकडून पैशांची मागणी झाल्याबाबत तक्रार.
महोदय
आम्ही सांगली येथून मुंबई येथे आंदोलनासाठी आलो असताना कुलाबा येथील ताज हॉटेलजवळ काही मुंबई वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी आमचे वाहन अडवून तुमचे वाहन गुन्ह्यात आहे, FIR करावा @MumbaiPolice
*नागरिकांना आवाहन*
दरड कोसळणे व सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे.
पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. अत्यावश्यक प्रवास असल्यास कृपया प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा.
नागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती.
ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री मा. जयंतराव पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! @Jayant_R_Patil
जर तुम्हाला आयुष्यात अशा गोष्टी हव्या असतील ज्या तुम्हाला कधीच मिळाल्या नाहीत, तर तुम्हाला अशा गोष्टी कराव्या लागतील ज्या तुम्ही कधीच केल्या नाहीत..!
- शिव खेरा.