आपल्या जगण्याला योग्य दिशा देणाऱ्या, सुसंस्कृत विचार रुजवून सन्मार्ग, सत्य आणि कर्तव्याच्या वाटेवरून चालण्याची प्रेरणा देणाऱ्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन!
Blessed to have grown up in the company of both my Gurus 🙏🏻
@RahoolNKanal@rautsanjay61 Who are you chatu kanal. You have no political importance. You are only a chatu of celebrities. You have 0 identity. So be in your limits
देवेंद्र फ��णवीसजी, आपण म्हणजे महाराष्ट्र नाही. आपण मुख्यमंत्री आहात, ५ वर्षांची खुर्ची आहे. त्यामुळे आपण अनभिषिक्त सम्राट असल्या सारखा महाराष्ट्राचा मालकी हक्क न सांगितलेला बरा. आणि एवढ महाराष्ट्रप्रेम असेल तर मराठी माणसा साठी लढा.
@Dev_Fadnavis जी, आपण म्हणजे महाराष्ट्र आहात हा गोड गैरसमज आपण दूर करा. मला तर आश्चर्�� वाटते की, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा तुकडा पाडून वेगळा विदर्भ करू हे ओरडून सांगणारे आपण. इतके महाराष्ट्रप्रेम कधी झाले. आपण केलेल्या चुकीच्या गोष्टींना विरोध हा होणारच
@narendramodi जी, महाराष्ट्रात संजय पाटील नावाचा खासदार जाहीर सांगतो बॉम्ब टाकून मारेन, गो��्या घालेन, पूर्वी मी ५ मारलेत. सरकार काय करते आहे ?? ताबडतोप त्याला अटक करा. बॉम्ब टाकतो बोलणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. अत्यंत गंभीर आहे
@Dev_Fadnavis @AmitShahOffice
@narendramodi जी, महाराष्ट्रात संजय दिना पाटील नावाचा खासदार जाहिरपणे धमकी देतो की बॉम्ब टाकेन, गोळ्या घालेन, पूर्वी मी ५ मर्डर केले आहेत. सरकार काय करते आहे ? बॉम्ब टाकेन म्हणणे गंभीर आणि राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. आपण ताबडतोप त्याला अटक करा
@AmitShahOffice@Dev_Fadnavis
@sheetalmhatre1@andharesushama सुषमा ताई तुमचे चुकते आहे. अहो यांना २०० लाईक मिळत नाहीत. कशाला त्यांना रिप्लाय करता त्यांना. हे लोक ट्विट काहीतरी बकवास करून मीडियाला पैसे देऊन लावायला सांगतात बातमी. तुम्ही सुशिक्षित आणि जवाबदार आहात
@sheetalmhatre1 चर्चेत राहण्याचे दोन प्रकार असतात. एक चांगले कार्य करून आणि एक चिप वक्तव्य करून. बोलावे असे की, लोकांनी विचार केला पाहिजे आणि मताचा सन्मान केला पाहिजे. चिप बोलल्यावर किंमत शून्य असते, केवळ मीडिया प्रसिद्धी देते. खाली कमेंट वाचल्यावर आपली काय प्रतिमा आहे सामान्य लोकांमध्ये समजते
@sheetalmhatre1 आयुष्यात ज्यांनी राजकारणात पहिला स्टैंड दिला त्यांच्या बद्दल ऋणी राहायचे असते. ठीक आहे नंतर काही कारणास्तव सोडलात तुम्ही, राजकारणात चालते. पण स्तर कधी सोडायचा नसतो. त्यावरून क्लास समजतो. आज एवढे सर्व करून तुम्ही साध्या नगरसेविका नाही. मागून आलेल्या ज्योती वाघमारे खासदार झाल्या
@maheshkothare20 आज पासून तुमचे सिनेमे फक्त मोदी भक्तच बघतील. आम्ही नाही. चाटेगिरी करायची काहीतरी लिमिट असते. या वयात शोभत नाही तुम्हाला. महाराष्ट्रद्रोही
@AUThackeray खूप धक्कादायक बातमी आहे. भार्गव कट्टर शिवसैनिक होता, ठाकरे कुटुंबावर खूप निष्ठा होती त्याची. इतक्या तरुण वयात गेला, विश्वास बसत नाही. भावपूर्ण श्रद्धांजली!!!
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे व आई सौ. रश्मी ठाकरे ह्यांच्यासह माझे काका मा. राजसाहेब ठाकरे व काकी सौ. शर्मिला ठाकरे ह्यांच्या निवासस्थानी विराजमान श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले.
Minta Devi- born 1900.
Voter in India.
Thanks to the fraud @ECISVEEP .
All the Blue Zone and Longevity experts, please ask her if proxy voting is the secret to a long life.
@sanjaynirupam, तुमचे राजकीय स्थान काय आहे महाराष्ट्राच्या राजकारणात याचा एकदा विचार करा. फक्त प्रसिद्धी मिळावी म्हणून उद्धव ठाकरे आणी राज ठाकरेंवर टीका करता. सूर्यावर थुकून तुमचा जिरो चा बल्ब हिरो नाही होणार. स्वतःच्या लेवल मधे बोला, लोक शिव्या घालतात कमेंट मधे ते वाचा एकदा
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या
कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...!
#UddhavThackeray@uddhavthackeray@AUThackeray
जय महाराष्ट्र!
"There will be a single and united march against compulsory Hindi in Maharashtra schools. Thackeray is the brand!"
@Dev_Fadnavis
@AmitShah
What makes @imVkohli special is the way he said, even when there were times he had options and thoughts about there could be better ways to win the @IPL , his heart and soul remained and will always remain with @RCBTweets .
Loyalty.
Everything else can be found.
18 years, of hope, effort and most importantly, loyalty. That’s what made this special!
Well done on winning the 🏆 , but more so on winning everyone’s hearts.
#IPLFinals #IPLFinals2025 #Kohli