शरद पवार 2014 में महाराष्ट्र में बीजेपी को 122 सीट मिली बहुतम की 145 सीटों 24 सीट कम – सौरभ द्विवेदी
उस वक्त बीजेपी और शिवसेना अलग अलग चुनाव तब शरद पवार देवेंद्र फडणवीस को खुला समर्थन देने का फैसला किया...।
तब उनसे पूछा गया तो मुस्करा कर रहा कि ये समर्थन केवल शिवसेना को बाहर रखने की प्लानिंग थी...।
शरद पवार 2019 में बहुत बड़ी प्लानिंग करते हुए शिवसेना कांग्रेस NCP ने मिलकर महाविकाश अगाड़ी की सरकार बनाई....!
अब NCP SP में विधायक रोहित पवार एनसीपी SP और NCP AP के मर्जर के खिलाफ है वो विपक्ष में बैठना चाहते हैं....!
वहीं सुप्रिया सुले ने कहा केंद्र सरकार डेलीटीमिशन 50% का आधार होता हैं हम समर्थन देंगे, बाकी हम NDA में नहीं जा रहे.....!
पुणेकरांनो(PMC, PCMC).. आई नसलेल्या लेकराच्या बापाने दुसरं लग्न केल्यानंतर.. त्या लेकराला फक्त म्हणायला आई येते.. पण ती हट्ट पुरवणारी माय नसते.. दादा ही अशी माऊली होती.. पुण्यात शुगर इंडस्ट्री संबंधित बरीच माणसं भेटतात.. त्यावरून हे मी सांगतोय..❤️
#अजितदादा
मोदी जी ने कल जनता से त्याग मांगे - सोना मत ख़रीदो, विदेश मत जाओ, पेट्रोल कम जलाओ, खाद और खाने का तेल कम करो, मेट्रो में चलो, घर से काम करो।
ये उपदेश नहीं - ये नाकामी के सबूत हैं।
12 साल में देश को इस मुक़ाम पर ला दिया है कि जनता को बताना पड़ रहा है - क्या ख़रीदे, क्या न ख़रीदे, कहां जाए, कहां न जाए। हर बार ज़िम्मेदारी जनता पर डाल देते हैं ताकि ख़ुद जवाबदेही से बच निकलें।
देश चलाना अब Compromised PM के बस की बात नहीं।
सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
दरवर्षीप्रमाणे आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला जाऊन, या लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
हा दिवस या हुतात्म्यांच्या स्मरणाचा जसा आहे, तसा तो मुंबईसारखं शहर जे घडवण्यात मराठी माणसांनी स्वतःचा घाम, रक्त ओतलं आणि हे शहर आपल्याला मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागला याचं स्मरण करण्याचा दिवस आहे.
पण मला गेली अनेक वर्ष एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे ती म्हणजे, सरकार जसे औपचारिकता म्हणून अनेक दिवस साजरे करतं तसा हा अजून एक सरकारी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आहे. या स्मारकाला नीट सजावट नव्हती, सगळा सरकारी अनुत्साह जाणवत होता. सरकारला आणि त्यांच्या विभागांना आपल्या महाराष्ट्र दिनाबद्दलची नक्की अनास्था कशातून आली आहे ?
वरती बसलेले वरिष्ठ ज्या राज्यातून येतात त्या राज्याच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याची सल आहे. त्यामुळे इथे गाजावाजा करत आनंद व्यक्त केला आणि वरिष्ठांची खप्पामर्जी ओढवली तर काय होईल असा काही भाव सरकारच्या मनात आहे का ? हाच दिवस जैन समूहाचा किंवा तत्सम समूहाचा असता तर सरकाने सर्वत्र गालिचे अंथरले असते, रोषणाई केली असती, तिथे कधीही हात आखडता घेतला नसता. पण महाराष्ट्र राज्यासाठी, मुंबईसाठी, इथल्या माणसांसाठी जो आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, तिथे मात्र अगदी सुतकी पद्धतीने हा दिवस साजरा केला जातोय.
मला तर असं पण वाटून गेलं की सरकारची इच्छा लवकरात लवकर मराठी माणसाला या स्मारकाचा विसर पडावा अशी आहे की काय ?
बरं, सरकारकडून अपेक्षा आहेत पण त्या अपेक्षांची पूर्तता होणार नाही याची जवळपास खात्री पटली आहे.
पण मराठी माणसाला काय झालं आहे? मुंबईतील हुतात्मा स्मारक हे फक्त मुंबईतील नाही तर राज्यातील तमाम मराठी जनांसाठी अभिमानाचे प्रतीक असायला हवे. खरंतर या स्मारकाला एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी गर्दी व्हायला हवी. इथे मराठी माणसांच्या झुंडीच्या झुंडी फक्त मुंबई आणि आसपासच्या परिसरातून नाही तर राज्यभरातून धडकायला हव्यात. मिरवणुका निघायला हव्या. पण सरकार इतकीच अनास्था मराठी माणसाच्या मनात उत्पन्न का झाली आहे ? मुंबई हा आपल्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा कणा आहे. हे शहर आपण मराठी माणसांनी घडवलं, याला आकार आपण दिला आणि आपण ते लढून मिळवलं. पण हे सगळं आपण विसरलो आहोत.
माझी मराठी माणसाला हात जोडून विनंती आहे की संयुक्त महाराष्ट्रचा लढा विसरू नका, आपलं हुतात्मा स्मारक विसरू नका. या हुतात्मा स्मारकाच्या आसपासची जी गगनचुंबी मुंबई दिसते ती हे शहर या राज्याचा भाग होतं म्हणून झाली आहे हे विसरू नका आणि याची जाणीव इतरांना देखील जास्तीत जास्त करून द्या. आणि याचा अभिमान बाळगा. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधल्या मराठी माणसांनी पुढच्या वर्षी आवर्जून १ मे ला इथे येऊन हुतात्म्यांना वंदन करा आणि राज्यातून मुंबईत येणाऱ्या मराठी माणसांनी देखील जरूर भेट द्या. हे झालं तर सरकारला पण दखल घ्यावी लागेल.
मी गेली अनेक वर्ष जे सातत्याने सांगतोय तेच पुन्हा सांगतो, जर आपण आपल्या भाषेचा, संस्कृतीचा, आणि प्रांताचा जाज्वल्य अभिमान बाळगला तर आणि तरच बाहेरचे आपल्या भाषेचा आणि प्रांताचा सन्मान करतील.
राज ठाकरे ।
धिरेंद्र गर्ग यांना साधू संत वाटतो.. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या मातीची किती जाण आहे.. हे यावरून आपल्या लक्षात आलं असेल.. इथं ज्ञानेश्वर नामदेव निवृत्ती सोपान मुक्ताई तुकाराम असे संत होऊन गेले.. कदाचित या आमच्या संतांशी मुख्यमंत्र्यांचं काहीतरी वितुष्ट असावं..❤️
स्वराज्य उभे राहिले आहे ते केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अदम्य धैर्याने, अचाट दूरदृष्टीने, मावळ्यांच्या बलिदानाने आणि अखंड जिद्दीने. छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर दिलेला लढा, उभे केलेले संघटन आणि दाखवलेले अद्वितीय नेतृत्व हाच स्वराज्याचा खरा पाया आहे. स्वराज्य हे कोणाच्या दातृत्वावर किंवा कृपेवर उभे राहिलेले नाही.
"शिवराय थकले आणि त्यांनी राजपाट समर्थांकडे सुपूर्द केला," असे विधान करणे म्हणजे इतिहासाचा विपर्यास करणे होय. अशा कपोलकल्पित कथांमधून छत्रपतींच्या कर्तृत्वाची थोरवी कमी करण्याचा प्रयत्न दिसून येतो, जो अत्यंत चुकीचा आहे. शिवरायांच्या दैदिप्यमान कार्याबद्दल चुकीची माहिती पसरवणे कधीही मान्य केले जाणार नाही.
भोंदू धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा संघाच्या व्यासपीठावर येतो आणि आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? हे सांगतो! या लोकांना वर्तमान माहीत नाही ते इतिहास सांगणार.शिवरायांनी थकून राजपाठ रामदास स्वामींकडे दिला असे धादांत खोटे आणि संघाच्या व्यासपीठावर बोलले जाते. हा महाराजांच्या कर्तृत्वाचा अपमान आहे. मूळात रामदास स्वामी आणि महाराजांची भेटच झाली का? यावर प्रश्नचिन्ह आहे. मनुवादी भाजपचा छत्रपती शिवरायांचा इतिहास बदलण्याचा कट आहे आणि तीच भाषा हा बागेश्वर बाबा करत आहे. आणि याला मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री गडकरी, मोहन भागवत थांबवत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या या बागेश्वर बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल करावा!
या बागेश्वर बाबाने अजून गुण उधळले तो म्हणाला चार मुले काढून एक संघाला द्या मग इतर तीन मुलांचे संगोपन, शिक्षण कसे करायचे? हे पण सांगा. बरं हे सांगणारा आणि ज्यांच्या व्यासपीठावर हे सांगतोय ते सर्व ब्रम्हचारी! जी गोष्ट करायची ती स्वतः पासून आधी अंमलात आणा.
महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी आणि अशा लोकांना मान्यता दिल्याबद्दल आता संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वतः महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे ही आमची मागणी आहे.
भाजपा आणि संघाचे राजकारण पुढे नेण्यासाठी देशात भोंदू बाबांचे पीक भाजपाने आणले आहे. मोदी सरकार देशात आणण्यासाठी काही बाबांचीच मदत घेण्यात आली होती. काळा पैसा येणार, पेट्रोल ₹३५ मध्ये मिळेल इत्यादि भाजपाच्या वल्गनांवर जनतेचा विश्वास बसावा यासाठी या बाबांचे योगदान होते. नंतरच्या काळात प्रवचने, कथा, किर्तने यांच्या नावाखाली समाजात द्वेष पसरविण्याचे पर्यायाने भाजपाचा प्रचार करण्याचे काम काही बाबां, बुवांना देण्यात आले आहे. काही बाबांना राजमान्यता देऊन त्यांचे प्रस्थ वाढवण्यासाठी मदत केली जाते. भोंदू खरात बरोबर महायुतीच्या नेत्यांची उठबस या त्या परिप्रेक्षात पाहिली पाहिजे. बागेश्वर बाबांची लोकांचे भविष्य सांगण्याची पध्दत काही वेगळी नाही. ही सर्व बाबा बुवा मंडळी मायेच्या आधीन आहेत. यांना ईश्वर कसा प्राप्त होईल? जीवनभर भक्ती करुन "भेटी लागली जीवा लागली ही आस , नको देवराया अंत आता पाहू" असे म्हणणारे आपले खरे संत आणि थेट हनुमानाशी संपर्क साधतो असे म्हणणारे हे रॉंग नंबर यातील फरक जनतेने जाणावा. आणि आता हे बाबा येऊन छत्रपतींचा इतिहास बदलू पाहत आहेत, यांना वेळीच रोखले पाहिजे!
लक्षात घ्या, आपल्याला जे बोलता येत नाही ते दुसऱ्याच्या तोंडून वदवून घेण्याचा प्रकार आहे हा. कार्यक्रमाच्या स्टेजवर कोण मंडळी होती हे तुमचं तुम्ही शोधा.
"छत्रपतींना" बदनाम करण्याचं काम त्यांच्या जाण्याच्या ३५० वर्षांनंतर सुध्दा सुरू आहे.
सहन करा कारण तुम्हीच निवडून दिलेत😊
“शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडं दिला,” हे तथाकथित बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. यापूर्वीही या भोंदूसह त्याच्या काही सहकाऱ्यांनी जगद्गुरु संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि एकूणच संत परंपरेसंदर्भात गरळ ओकली होती. वारंवार अशाप्रकारची वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या संत परंपरेला, छत्रपतींच्या इतिहासाला, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना गालबोट लावून महापुरुषांचं महत्व कमी करण्याचा एककलमी कार्यक्रम तर राबवला जात नाही ना? अशी शंका येते.
भोंदू बागेश्वरकडून शिवछत्रपतींचा अवमान होत असताना राज्यकर्तेही त्या स्टेजवर होते याचं जास्त दुःख वाटतं. शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. हा भोंदू यापुढं महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा भोंदू बागेश्वरसह सरकारलाही महागात पडेल. सरकार या भोंदूवर कारवाई करेल असं वाटत नाही. त्यामुळं ‘सहन करत दुर्लक्ष करायचं की धडा शिकवायचा’, हे आता शिवप्रेमी जनता आणि या सर्व महामानवांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्यांनीच ठरवायला हवं.
यह महिला आरक्षण बिल नहीं है - इसका महिलाओं से कोई संबंध नहीं।
यह बिल OBC विरोधी है,
यह बिल SC-ST विरोधी है,
यह बिल Anti National है - दक्षिण, उत्तर-पूर्व, उत्तर-पश्चिम और छोटे राज्यों के खिलाफ है।
हम भारत जोड़ने वाले न किसी का हक़ छिनने देंगे, न देश को बंटने देंगे।
आताच बारामती सोडली. इथले रस्ते पुणे, मुंबईला मागं पाडतील असे आहेत. रस्त्याच्या मधोमध बोगनवेलची झाडं फुललीत, त्यांना सकाळी टँकरने पाणी घातलं. जातं होतं.
दादांनी बारामतीला वर्ल्ड क्लास कसं बनवलं, हे आज बघून समजलं.