#SAVEVETSTUDENTS
ज्यांच्या कडून संरक्षण करण्याची आशा करावी त्यांनीच येऊन बेदम मारहाण करावी.अतिशय निंदनीय प्रकार काल क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथील सुभानमंगळ वसतिगृहामध्ये पोलिसांकडून दारू पिऊन मुलांना काहीही कारण नसताना रात्री जबर मारहाण केली.
#PMO
Only an uneducated, unaware and irresponsible person could make such disgusting and uncalled comments about veterinarians and their profession Literate But not Educated
#BoycottManekaGandhi#मेनकागांधीमाफीमांगे