माझे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस
मा.श्री विनोदजी तावडे @TawdeVinod ji #आपणांस_वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा.
आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना!...
राष्ट्रसाधनेचा अभिमान, जनसेवेचे समाधान!
सोमवार, ६ एप्रिल २०२६ रोजी ‘भाजपा स्थापना दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करूया.
आपल्या घरावर सन्मानाने भाजपाचा ध्वज फडकवून, भाजपा परिवाराविषयी आपल्या मनात असणारा अभिमान आणि समाधान व्यक्त करूया!#MeraParivarBJPParivar#BJPSthapanaDiwas
भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार मा. श्री रविंद्र चव्हाण जी यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
आपणांस उदंड व निरोगी व दीर्घ आरोग्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
"माझा भाऊ… देवा भाऊ!"
रक्षाबंधनाच्या या पावन पर्वावर, शेकडो लाडक्या बहिणींनी आपल्या जिवाभावाच्या देवाभाऊंना अर्थात राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना प्रेमाने राखी पाठवत आहेत.@Dev_Fadnavis
आपला तिरंगा देशभक्ती, समर्पण आणि शांतीचे प्रतीक आहे. #HarGharTiranga अभियान स्वातंत्र्य लढ्यातील महानायकांना श्रद्धांजली देणे आणि राष्ट्रीय एकतेला मजबूत करण्याचे अभियान आहे.
पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनानंतर हा उपक्रम ही एक चळवळ झाली आहे.@narendramodi
माझे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस
मा.श्री विनोदजी तावडे @TawdeVinod ji #आपणांस_वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा.
आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना!...
आपली,
अपर्णा सुरेश कुऱ्हाडे
मा.स्वी.सभासद पुणे मनपा
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व विधान परिषदेचे सदस्य मा. श्री. विक्रांतजी पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपली सामाजिक व राजकीय वाटचाल अशीच यशस्वी व अविरत चालू राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
पथविभागाच्या अधिकाऱ्यांना कामाचा दर्जा झालेल्या कामाविषयी माहिती विचारणं गुन्हा आहे का पुणे महानगरपालिकेचे पथ विभागाचे अधिकारी श्री राजाराम देवाडकर यांच्यावर कारवाई करावी दीप बंगला चौक,भाभा हॉस्पिटल चौक ते वेताळबाबा चौक रस्त्यावरील पुणे महानगरपालिका मार्फत झालेले उच्च प्रतीचे काम
भारतीय जनता पक्षाचे आमदार व मुलुख मैदानी तोफ महाराष्ट्र राज्याचे बंदर आणि मत्स्य व्यवसाय कॅबिनेट मंत्री माननीय नितेश नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. @NiteshNRane#bjp#niteshrane#birthday
आपली
अपर्णा सुरेश कुऱ्हाडे
मा.स्वी.सभासद पुणे मनपा
संघटन पर्व म्हणजे कार्यकर्त्यांचा उत्साह, एकतेचा उत्सव! #SangathanParv
छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील सर्व नूतन अध्यक्षांचे हार्दिक अभिनंदन..!
१)श्री.आनंद छाजेड - उत्तर मंडल
२) श्री.शैलेश बडदे - दक्षिण मंडल
३)श्री शाम काची - खडकी मंडल