कार्यकर्ती भाजपा व बुथप्रमुख कोथरूड,
सरचिटणीस - भाजपा पुणे शहर महिला,
मा.उपाध्यक्ष - भाजपा युवा मोर्चा पुणे शहर,
मा.अध्यक्ष - युवती मोर्चा आघाडी कोथरूड
Undertook a visit to the National Aerospace Laboratories (CSIR-NAL), Bengaluru, to review the ongoing work and progress in India’s civil aircraft development programmes. As Chairperson of the Parliamentary Standing Committee on Science & Technology, Environment, Forests and Climate Change, I interacted with scientists and officials from NAL and the Department of Scientific and Industrial Research.
The discussions focused on India’s aerospace research capabilities, development of indigenous technologies, civil aviation programmes and opportunities for strengthening pilot training infrastructure in the country.
During the visit, I was briefed on the capabilities of HANSA-NG and witnessed its demonstration India’s indigenous trainer aircraft developed for pilot training. Its modern glass cockpit, fuel-efficient design, lower maintenance requirements and suitability for training reflect the growing capabilities of India’s aerospace sector. Also the ongoing development of indigenous passenger aircraft for regional connectivity is a significant step towards reducing import dependence and strengthening India’s civil aviation ecosystem.
Under the visionary leadership of Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi Ji, the vision of Aatmanirbhar Bharat and Make in India is driving the development of indigenous capabilities across strategic and high-technology sectors. Our Committee remains committed to supporting initiatives that strengthen India’s aerospace research, innovation and manufacturing capabilities and contribute to making the nation a global aerospace hub.
The meeting was attended by Dr. Abhay Pashilkar, Director, CSIR-NAL; Dr. Gopal Krishna Patra, Director, CSIR-NIDSA; Dr. Harish C. Barshilia, Chief Scientist & Advisor, CSIR-NAL; Dr. Anirban Pal, Chief Scientist & Head, Central Planning Directorate, CSIR; Dr. L. Venkatakrishnan; Dr. P. Lathasree; Dr. V. Anil Kumar; Dr. Imtiyaz Ahmed Parvez; Dr. C. M. Ananda; and Shri Vikram Singh, Senior Controller of Administration, along with senior scientists and officials from the institutions.
#AatmanirbharBharat #MakeInIndia #AerospaceIndia #HANSA_NG #IndianAviation
आदरणीय चंद्रकांत दादा
जीवेत शरदः शतम् 🙏
आम्हा सर्वांचे मार्गदर्शक व भाजपा वरिष्ठ नेते
कोथरूडचे आदर्श लोकप्रतिनिधी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य 👑 चंद्रकांत दादा पाटील 👑 आपणांस 🎂 वाढदिवसाच्या 🎂 मनःपूर्वक 😊 आनंदी 🚩 शिवमय 💐 शुभेच्छा🙏
गर्व आहे महाराष्ट्रीय असण्याचा 🚩
अभिमान आहे ढोल ताशा च्या कलेचा
जपतो आपली महाराष्ट्राची संस्कृती 🚩
निष्ठा आहे आपल्या मराठी मातीशी
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
सर्वांना मनापासून शुभेच्छा 💐🙏
🚩 तुमची आमची भाजपा सर्वांची 🚩
भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान
खाली दिलेल्या लिंकचा वापर करून
आपणही भारतीय जनता पार्टीचे सदस्य व्हा 🙏
https://t.co/66sqIi5suk
दीनदुबळ्या, दलित, पीडित शोषितांना
माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे
🇪🇺 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार 🇪🇺
भारतरत्न,बोधिसत्व,महामानव,परमपूज्य
✍️ डॉ.बाबासाहेब आंबेडकर ✍️ यांच्या
133 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏
"आज केवळ भारतातील नागरिकांच नाही तर, संपूर्ण जगातील लोकांचा मोदीजींवर विश्वास आहे!"
भारताचे मा. परराष्ट्रमंत्री श्री डॉ. एस जयशंकर यांनी आज बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे "Why Bharat Matter's" या विषयावर जनतेशी संवाद साधला. तसेच विभावरी बिडवे यांनी एस. जयशंकर यांच्या 'व्हाय भारत मॅटर्स' या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केलेल्या 'विश्वमित्र भारत' या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.
या कार्यक्रमाला कॉलेजवयीन तरुण, बुद्धिजीवी मंडळींसहित सर्वांचा जबरदस्त प्रतिसाद लाभला.
भारताचा जागतिक स्तरावर उदय आणि भारताचे बदलते परराष्ट्र धोरण याविषयी तरुणांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. भारताची पाकिस्तान आण�� चीनसोबतच्या सीमावादातील परखड भूमिका, युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थितीतून भारतीयांना बाहेर काढणे, युक्रेन- रशिया युद्धात भारताची मध्यस्थी, कोविड आणि अन्य काळात अन्य देशांना मदत करून दाखवलेली माणुसकी आणि सुधारलेले परराष्ट्रीय संबंध इ. घटनेंमुळे आज संपूर्ण जग भारताकडे विश्वासाने बघते आहे. म्हणूनच फक्त भारतातील नागरिकांचा नाही तर, संपूर्ण जगातील लोकांचा मोदीजींवर विश्वास आहे!"
पुणेकरांचा हा विश्वास उमेदवार मा. @mohol_murlidhar यांच्या विजयाची नांदी आहे.
मा. @ChDadaPatil , @DheerajGhate , @madhurimisal , @PandeRajeshBJP आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. राजेश पांडे यांच्या संकल्पनेतून आणि श्री विजय चौथाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला.
#BJP4IND @narendramodi @AmitShah @JPNadda @blsanthosh @Dev_Fadnavis @cbawankule
पुणे लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रचार आणि पुढील नियोजनाची रुपरेषा ठरवण्यासाठी भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी आणि राज्यसभा खासदार डॉ. श्री. @drdineshbjp यांच्या अध्यक्षतेखाली आज भाजपा पुणे शहर कार्यालयात आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांचे हात बळकट करण्यासाठी उपस्थित पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांनी संकल्प केला.
#BJPGovernment #BJP4IND #pune #medhakulkarni