लाखो भक्तांचे सद्गुरू, श्रीश्रीश्री बसवारूढ महास्वामीजी मठाचे संस्थापक श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामीजी (आप्पाजी) ईश्वरचरणी लीन झाले ! आपल्या आयुष्यात त्यांनी लाखो जीवांचा अध्यात्मिक उद्धार केला.
अप्पाजींचे पार्थिव गुरुवार दि. २९/०५/२०२५ रोजी अंत्यदर्शनासाठी विमानतळाच्या मागील श्रीश्रीश्री बसावरूढ मठ, कस्तुरबा नगर येथे ठेवण्यात येणार आहे.
त्यांच्या अनुयायांच्या दुःखात मी सहभागी आहे. आप्पाजीना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
ॐ शांती!
#भावपूर्ण_श्रद्धांजली
महाराष्ट्राच�� स्वाभिमान आणि प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा !
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
#shivjayanti #shivaji_maharaj
*मा. आमदार प्रवीणजी दरेकर* अकोला येथे *महायुती महामेळावा* करिता आले असता त्यांनी *माझ्या घरी सदिच्छ भेट दिली*
या वेळेस सोबत *मा. आ. अमोलदादा मिटकरी,सरच��टणीस देवशिशजी काकड,डॉ. कावरे जी, जीवनराव देशमुख,चंद्रशेखर जी एकघरे,पवन सुर्वे,आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते*@mipravindarekar