@TheAnilkumarG94 ठाकरे ब्रँड नामक जे काही आहे ते पूर्ण नाश करूनच रौत्या शांत होईल.
जीवाला जीव देणारा कोण आणि केसाने गळा कापून जीव घेणारा कोण हे मंद उद्धवला कळेपर्यंत खूप उशीर झाला असणार.
@ShefVaidya@rautsanjay61 बाई इतक्या मठ्ठ आहेत म्हणूनच आजवर शिउबाठामधे टिकून आहेत. मेंदूत एक दोन जरी पेशी असत्या तरी पक्ष एव्हाना सोडला असता. पण सगळा ठणठणाट आहे!
@JhaSanjay How many times we heard this? Every week we hear that there is a peace deal only to be violated in a day or two. Foam on waves in Hormuz Strait lasts longer than these peace deals!
@yadujavalkar लाज वाटायला हवी. इतके वय झाले तरी सत्तेची हाव कायम.
69 वर्षाच्या माणसाबद्दल बोलताना म्हणाले होते की बैल म्हातारा झाला की बाजार दाखवावा लागतो.
स्वतःला मात्र तो नियम लावत नाहीत.
@psantosh_44@PrasadVKathe@narendramodi नाही सेक्युलर बनून. मुस्लिम मुस्लिम म्हणूनच मतदार होते, ख्रिस्ती ख्रिस्ती म्हणून, शीख शीख म्हणून. फक्त हिंदूना हिंदू असण्याची लाज वाटत असे. मोदींची शिकवण "गर्व से कहो हिंदू है! "
@kedarkale48@Core_punekar आम्ही अनेक ठिकाणी गेलो पण कुणी जोड्याने मारले नाही. आपला अनुभव वेगळाच दिसतोय!
गांधींनी देश तोडला हेही सत्य आहे ना?
कुठल्याही प्रतिकारा शिवाय फाळणी स्वीकारली हे खरे आहे ना?
@kedarkale48@Core_punekar अहिंसक असो वा हिंसक जर इंग्रजांना त्यांच्या पासून धोका आहे असे वाटले असते तर त्यांनी त्यांना काळ्या पाण्यावर पाठवलेच असते. ते काही धर्मयुद्ध करत नव्हते. ते अहिंसेला अहिंसेने उत्तर द्यायला बांधील नव्हते. त्यांची निष्ठा फक्त त्यांच्या राणीवर होती. अभ्यास वाढवा जरा!