@AmbadasMane5@KisanputraA@sanghtana@anil_ghanwat@rajushetti @YashwantGosav12 विदेश व्यापार कायदा 1992 चार वापर करून मोदी सरकारने गहू, कापूस, सोयाबीन, साखर आणि कांदा निर्यातबंदी केली आहे.शरद पवार कॅबिनेट मंत्री असताना हा कायदा काँग्रेसने केलेला आहे.
दोन साखर आणि इथेनॉल कारखान्यात 25 किलोमीटर हवाई अंतराची अट लादून भुकमरी, बेरोजगारी आणि गरिबीची समस्या कशी सुटणार आहे? याबाबत नितीन गडकरी यांनी खुलासा करावा.
@nitingadkari
साखर कारखाने,सूतगिरण्या,बँका,पतपेढ्या, दूध संघ,बाजार समित्या,रेशनची दुकाने, देशी दारू दुकाने आणि शिक्षण संस्था यांनी केलेल्या लुटीमुळे राज्यात सुमारे 13 शेतकरी दररोज आत्महत्या करून प्राणत्याग करीत आहेत असे शिवसंपर्क अभियानात शिवसैनिक का सांगू शकत नाहीत?
शेतकरी संघटना आणि क्रांतीवीर आप्पासाहेब उर्फ रामचंद्र भाऊराव पाटील प्रतिष्ठान साखराळे,जि.सांगली यांच्या वतीने 23 मार्च 2022 रोजी दुपारी 1 वाजता शेतकरी संघटना महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुमनताई अग्रवाल यांचा गौरव समारंभ आयोजित केला आहे.
मोदी सरकारने केलेले शेती सुधारणा कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली जवळ झालेल्या आंदोलनात नैसर्गिक मृत्यू पावलेल्यां शेतकऱ्यांना शहिदांचा दर्जा मागणारे राजकीय पक्ष पाच राज्यातील निवडणुकीत भुईसपाट झाले.