From Past 1 year the Street poll is standing at the place but not a single light has been installed yet by @Adani_Elec_Mum to this poll.I would request you to install the light asap before any incident or activity takes place.
Street Poll no - PCS -027-041
Daftary Rd,Malad (E).
मालाड पूर्व, पुष्पा पार्क येथील वल्लभ टॉवर, नेपच्यून बिल्डिंग जवळील रस्त्यावरील दिवा अनेक दिवसांपासून बंद आहे.त्यामुळे नागरिकांना गैरसोय होत असून सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कृपया तातडीने दुरुस्ती करून दिवा सुरू करण्यात यावा.
Street Poll no PCS 023/021
@Adani_Elec_Mum
आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा?
ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही! ४ महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवलात आणि काल अमित ने हा महाराजांचा अपमान सहन न झाल्याने त्या पुतळ्यावरचं कापड काढून अनावरण केलं, महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता?
मोडून काढू ही दादागिरी
निवडणूक आयोग सरकारची!
महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वराज्याच्या गर्जनेचे आणि आपल्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले, ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो.
हे गड-किल्ले म्हणजे शौर्य, सामर्थ्य, संस्कृतीचे आणि स्वराज्याच्या दृढ इच्छाशक्तीचे मूर्तिमंत रूप. मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहास ह्यानिमित्ताने संपूर्ण जगासमोर उलगडला जाईल, असा विश्वास वाटतो.
आता हा वारसा अतिशय काळजीपूर्वक जपण्याची आणि त्याचे संरक्षण करण्याची राज्य सरकारची जबाबदारी वाढली आहे. ह्यासाठी सरकारने ठोस पावले उचलायला हवीत. आम्ही अशा प्रत्येक पावलावर सरकारला साथ देऊ.
भाजप दरोरोज त्यांचा महाराष्ट्राप्रतीचा द्वेष ह्या ना त्या मार्गाने ओकत आहे!
काल भाजपने मराठी माणसाची/महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानातून पहलगाम येथे आलेल्या दहशतवाद्यांशी केली — ज्यांनी हिंदूंचा नरसंहार केला, तोसुद्धा भाजप सरकारच्या अपयशामुळे! आणि आजवर त्यांना पकडण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे.
आज भाजपचा तो खासदार, ज्याच्या ऐय्याश पार्टीसाठी पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधी काश्मीरची सुरक्षा वापरली गेली असं आपण सर्वांनी ऐकलं, त्याने महाराष्ट्राबद्दल अश्लाघ्य आणि घृणास्पद वक्तव्य केले आहे.
प्रश्न असा आहे की भाजप ह्या थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की महाराष्ट्रद्वेष हाच भाजपचा खरा डीएनए आहे?
हे ऐकून मला जितका राग आणि घृणा वाटली आहे, तितकंच आपल्याला हेही समजून घ्यावं लागेल की हे सर्व भाजपचं जुनंच “फोडा आणि राज्य करा” धोरण आहे — खास करून बिहार आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी!
महाराष्ट्राबद्दल भाजपाच्या मनात असलेल्या द्वेषाशिवाय, भाजप कधीच निवडणुका शांततेने किंवा प्रगतीशील मार्गाने जिंकू शकत नाही — त्यांचा फॅार्म्युला ठरलेला असतो - द्वेष, फूट आणि भांडणं!
पुढच्या काही दिवसांत, भाजप त्यांच्या बाहुल्यांमार्फत मराठी, महाराष्ट्र आणि आपल्या संस्कृतीविरोधात विष पेरणार आहे, जेणेकरून आपण प्रतिक्रिया देऊन त्यांच्या 'प्लेबूक' जाळ्यात अडकू.
हे भाजपचे बाहुले मराठी आणि महाराष्ट्रविरोधात द्वेष निर्माण करतील, जेणेकरून मराठी आणि अमराठी अशी समाजात फूट पडावी.
पण सावध राहा — हीच भाजपची नीती आहे. आणि जर भाजपने ह्या दोघांविरोधात कारवाई केली नाही, तर हे स्पष्ट होईल की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे!
@Adani_Elec_Mum Street lights on Pushpapark Highway Malad East have been off for more than a year. It's a serious safety concern-locals struggle at night & illegal activities like alcohol & drug abuse are increasing. This could lead to major incidents. Please take urgent action!
@Adani_Elec_Mum Street lights on Pushpapark Highway Malad East have been off for more than a year. It's a serious safety concern-locals struggle at night & illegal activities like alcohol & drug abuse are increasing. This could lead to major incidents. Please take urgent action.
DG BSF and All Ranks salute the supreme sacrifice made by BSF Sub Inspector Md Imteyaz in service to the Nation on 10 May 2025 during cross border firing by Pakistan along the International Boundary in R S Pura area, Jammu.
Prahari Pariwar stands firm with the bereaved family in this trying time.
#Naman
#JaiHind
#AmarPrahari
आज माझ्या वरळी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करून शुभारंभ केला.
शाखा क्र. १९८ येथील शिवसंदेश गृहनिर्माण संस्थेचे प्रवेशद्वार बांधण्याच्या कामाचं स्थानिकांच्या हातून श्रीफळ वाढवून शुभारंभ केला.
@Adani_Elec_Mum Though its done too late but then to, I am extremely thankful for your efforts also I appreciate your team's professionalism and efficiency in addressing the issue.
Thank you once again for your support and excellent service.
Regards,
Sagar Chavan
From Past 1 year the Street poll is standing at the place but not a single light has been installed yet by @Adani_Elec_Mum to this poll.I would request you to install the light asap before any incident or activity takes place.
Street Poll no - PCS -027-041
Daftary Rd,Malad (E).
@Adani_Elec_Mum Thank you Dear @Adani_Elec_Mum Team,
I am writing to express my heartfelt gratitude for your response to my complaint regarding the absence of a pole light in our area. The installation of the pole light has significantly improved the safety and convenience for the residents.
The absolutely disgusting mentality of the bjp’s ecosystem. Divide and rule. Lie and try to win.
Will the @ECISVEEP and @MumbaiPolice ever act and arrest such disgusting hate creators and Maharashtra haters?
Don’t play with our sentiments and emotions in Maharashtra for your votes.
वांद्रे पूर्व प्रभाग ९४ मधील श्री स्वामी समर्थांच्या मठास भेट दिली. तिथे स्वामींची सेवा करण्याची संधी मिळाली. यावेळी स्थानिकांशी मनमोकळ्या गप्पाही झाल्या.
पक्षप्रमुख आज मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे व आई सौ. रश्मी ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत व तमाम वरळीकरांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून १८२- वरळी विधानसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल केला.
सर्वोत्तम वरळीसाठी...
वरळीकरांच्या स्वप्नांसाठी...
मशालच!
ह्यावेळी ज्येष्ठ नेते @Subhash_Desai जी, खासदार शिवसेना नेते @AGSawant जी, खासदार @ianildesai जी, खासदार @priyankac19 जी, शिवसेना नेते, विरोधी पक्षनेते - विधान परिषद
@iambadasdanve जी, शिवसेना उपनेते आमदार @AhirsachinAhir जी, आमदार @misunilshinde जी, आमदार अजय चौधरी जी, शिवसेना सचिव @aadeshbandekar जी, शिवसेना सचिव @DurgeSainath जी, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर जी, तेजस ठाकरे जी उपस्थित होते.