@KotakBankLtd for your telemarketing calls when I explicitly say 'no requirement, not interested' and cut the call politely, have can you send sms that says 'thanks for showing interest, click here to process further' ? its like you want to invite trouble through complaints
पुणे मेट्रोच्या नव्या मार्गांबाबत सुच��िले नवे पर्याय!
पुणे मेट्रोचा शहरभर विस्तार होत असताना मेट्रो जास्तीत जास्त पुणेकरांना प्रवास करता येणारी असावी आणि पुण्याचा सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी भविष्याचा विचार करुन वाहतूक नियोजनासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे सूचित केले आहेत. या संदर्भातील बैठक पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रवण हर्डिकर यांच्याशी झाली असून महापालिका आयुक्त श्री. राजेंद्र भोसले यांना यास���दर्भातील डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
१) खराडी ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्गिका
▶️ पुणे महानगरपालिकेने खराडी ते पुणे विमानतळ या मेट्रो विस्तारासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करावा. हा मार्ग खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या मेट्रो मार्गात समाविष्ट करुन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ ते खडकवासला असा संपूर्ण मार्ग करण्यात यावा.
२) खराडी येथे Interchangeable and Multimodal Transport Hub म्हणून विकसित करावे.
▶️ खराडी आणि परिसर हा व्यावसायिक आणि राहीवाशीदृष्ट्या झपाट्याने विकसित होत असून Interchangeable and Multimodal Transport Hub साठी खराडी योग्य पर्याय आहे. खराडी येथे हे हब झाल्यास पुणे विमातळावर जाण्यासाठी मेट्रोच्या सर्व मार्गावरुन जाण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. चांदणी चौक ते वाघोली या मार्गावर प्रवास करणारांना खराडी येथून थेट विमानतळ गाठता येईल. तर निगडी ते स्वागरेट या मार्गावरील प्रवाशांना स्वारगेटहून थेट विमानतळाकडे जाता येईल. शिवाय या मार्गावरील प्रवाशांना शिवाजीनगर-खराडी-विमानतळ हाही पर्याय उपलब्ध असेल. तसेच हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील प्रवाशांना शिवाजीनगरहून खरा���ी येथे आणि तेथून थेट विमानतळावर जाता येईल. शिवाय खडवासला-स्वारगेट-हडपसर या मार्गावरील प्रवाशांना थेट विमानतळावर पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे खराडी ��ब होणे संपूर्ण पुणे शहराच्या दृष्टीने आवश्यक आहे.
३) कात्रज ते हिंजवडी मेट्रो मार्गाचाही विचार व्हावा !
▶️ पुण्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूककोंडीची गंभीर समस्या होत असताना मेट्रोच्या नव्या मार्गांचाही तातडीने विचार होणे आवश्यक असून यात कात्रज ते हिंजवाडी या मार्गावर मेट्रोचा विचार करावा, असे सूचित केले आहे. या दोन्ही दरम्यानच्या भागात होणारा विकास, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज आणि भविष्याचे नियोजन या बाबींचा विचार करुन हा मार्ग होणे आवश्यक आहे. हा मार्ग झाल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांसाठी मेट्रोचे वर्तुळाकार मार्ग होऊ शकतील.
४)भूसारी कॉलनी, पीएमपी डेपो ते चांदणी चौक दुमजली उड्डाणपूलाची निर्मिती
▶️ वनाज ते चांदणी चौक या मार्गावर वाहतूककोंडीचा विषय गंभीर असून वनाज ते चांदणी चौक हा मेट्रो मार्ग साकारताना तो दुमजली स्वरुपात करावा, जेणेकरुन या भागातील सर्वप्रकारची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. नळस्टॉप येथे दुमजली उड्डाणपुलाच��� प्रयोग यशस्वी झाला असून वनाज ते चांदणी चौक या दरम्यानही दुमजली पूल आवश्यक आहे. त्यामुळे वनाज ते चांदणी चौक या मार्गावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल.
@narendramodi
@PMOIndia
@AmitShah
@JPNadda
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@PMCPune
@metrorailpune
@HDFCBank_Cares Pixel Play card payment is repeatedly failing on Amazon. I don't get notification on payzapp app for payment approval. The SMS OTP fails as well. Whats the point of selecting specific e-commerce partner for rewards if transaction is failing.
3. worst case is order status is 'out for delivery' and suddenly order is canceled automatically. the reason mentioned as 'resident declined' when i have not received any call regarding delivery.
nice way to treat prime members..
@amazonIN please do something regarding your delivery partners. whats the use of being a prime member if
1. orders get delayed by 10 days.
2. orders are directly marked as delivered at midnight and i have not received the package at all.
@myntra service is worst. Where amazon promises 2 to 4 days delivery, myntra takes minimum 10 days or more in some cases. On top of that myntra gave me defective or wrong product 2 times in row. Even the exchange takes 10 days and the received product was wrong. 🤦🏻♂️
I wonder why Indians are celebrating #RishiSunak becoming British PM. All his future actions will be in regards with British ppl not Indians. I respect him if he follows his Indian origin traditions, bt that won't change the facts. Y'all definitely not getting free visas folks.
@Olacabs@olamoney_in please stop sending me reminders mails, when your support shamelessly replies to me that they don't have my email id registered in their records. Resolve my issue first then make demands. #OlaMoney#olapostpaid#scam
@instagram Why force me to add my mobile number to your service stating account verification when I've already confirmed the 2-step auth code? Forcing logout on a verified device in first place is ridiculous.
Industry 4.0 is here - and there’s no turning back!
Learn how to transform your organization into one that can successfully leverage the power of digitization in production: https://t.co/Q8EKgJkmNb via @iotworldtoday#datascience#machinelearning#python#ai#iot