📍 घाटकोपर-पार्कसाईट येथील सुरू असलेल्या BMC इमारतीच्या बांधकामाची संबंधित सर्व अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
यावेळी सुरू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेत कामाची गुणवत्ता, प्रगती आणि आवश्यक सुविधांची माहिती घेण्यात आली. कामामध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये तसेच दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
घाटकोपरच्या विकासकामांना गती देत, दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी...
#development #ghatkopar #BMC #bjpmumbai #parkside
जनतेच्या अपेक्षा, सूचना आणि प्रश्नसमजून घेण्याचा संवाद हाच एक प्रभावी मार्ग...
आज राम दरबार जनतेशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्यांचे नेहमीप्रमाणे जागेवरच निरसन केले.
:- आमदार राम कदम
.
[Ramdarbar, helping people, ghatkopar, सेवा, दर्शन, माणसात देव पहावा ]
#SevaHiSangathan #helpinghands #helpingpeople #Ramkadam
जागच्याजागी तोडफोड कारवाई...
सुंदर बागेतील झेंडावंदनाच्या जागेवर अतिक्रमणाला आळा! 🇮🇳
दरवर्षीप्रमाणे यंदाही सुंदर बाग येथे अभिमानाने झेंडावंदन होणार आहे. मात्र, या पवित्र आणि सार्वजनिक जागेवर काही भूमाफियांकडून अतिक्रमण करून कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत आमदार राम कदम यांच्या माध्यमातून संबंधित यंत्रणेसोबत प्रत्यक्ष जागेवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
🇮🇳 देशाच्या तिरंग्याचा आणि सार्वजनिक जागेचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.
जनतेच्या हक्काची जागा जनतेसाठीच राहिली पाहिजे, यासाठी आमदार राम कदम ठामपणे मैदानात!
अतिक्रमण हटणार 🇮🇳
आनंदाचे क्षण… माणुसकीच्या नात्याचे! ❤️
बौद्धिक दिव्यांग बांधवांसाठी आयोजित मोफत मेडिकल कॅम्पमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि मनातला आनंद… हेच आमच्या सेवाकार्याचे खरे समाधान! 🙏❤️
सेवा हीच खरी मानवता… आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हास्य हीच आमची कमाई!
.
#ओमचॅरिटेबलट्रस्ट #मोफतमेडिकलकॅम्प #सेवाचपरमोधर्म #दिव्यांगसेवा #RamKadam
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक व सांस्कृतिक केंद्र प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा, अथक मेहनत आणि ठाम भूमिका घेणारे आमदार राम कदम यांचे कार्य माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरविले, ही गोरगरिबांच्या स्वाभिमानाची आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याची मोठी पावती आहे.
"जनतेच्या मनातील भावना जेव्हा गीत बनून ओठांवर येतात, तेव्हाच खऱ्या जनसेवेचा सन्मान होतो. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री Devendra Fadnavis साहेबांच्या माध्यमातून तयार होत असलेल्या अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या बाबतीत एका वृद्ध माऊलीने गीतातून व्यक्त केलेले प्रेम आणि आशीर्वाद हेच आजवर केलेल्या निःस्वार्थ कार्याची खरी पावती आहे. 🙏❤️"
.
#devendrafadnavisformaharashtra #आण्णाभाऊसाठे #smaraksamiti #BjpMumbai #BJP4Maharashtra
जनसेवा हीच ईश्वरसेवा खरी, निर्मल वारीतही राम दरबार पंढरी !
.
आज देवशयनी आषाढी एकादशी दिवशीही जनसेवेसाठी राम दरबार भरला होता जणू भक्तीचा मळा फुलला होता..
[Ram darbar, ghatkopar, janseva hich Ishwar Seva, Pandharpur, public governance]
#Ramdarbar#bjpmumbai#wari#GHATKOPAR #Ramkadam
"जेव्हा आपण इतरांची सेवा करतो, तेव्हा आपल्याला ऊर्जा मिळते, आणि निःस्वार्थ भावनेने दिल्याशिवाय सर्व सेवा निरर्थक आहेत."
[Ramdarbar, निराधारांची सेवा, सेवा कार्यालय]
#bjpmumbai#SevaHiSangathan#ghatkopar#fyp
पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत कार्यकर्त्यांच्या वैचारिक, संघटनात्मक आणि डिजिटल क्षमतांच्या विकासासाठी ‘डिजिटल लर्निंग’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमात सहभागी होत विविध विषयांवरील प्रशिक्षणाचा लाभ घेतला. बदलत्या काळात ज्ञानवृद्धी, कौशल्य विकास आणि प्रभावी पक्षकार्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. आपणही *‘सरल ॲप’*च्या माध्यमातून Digital Learning मध्ये सहभागी व्हा आणि स्वतःला अधिक सक्षम बनवा.
Link - Link - https://t.co/g5CzcCqqJf
#DigitalLearning
#BJP4India
#SaralApp
🌱 "एक पेड़ माँ के नाम" 🌱
आज घाटकोपर विधानसभा क्षेत्र के वार्ड क्रमांक 129 में, एल.बी.एस. मार्ग पर "एक पेड़ माँ के नाम" अभियान के अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न हुआ।
#bjp#ekpedmaakenaam#mumbai#ghatkopar#greenmumbai
हाल में मेरी सर्जरी होने के कारण विगत कई दिनों से मैं
मीडिया तथा सार्वजनिक जीवन से डॉक्टर की सलाह के कारण यथा संभव दूर रहा
मात्र अभी पूर्णतः स्वस्थ हूँ
अब फिरसे नई ऊर्जा और जोश के साथ देवा भाऊ सरकार की स्वर्णिम उपलब्धियों को देश के सामने रखने का प्रयास करूँगा
और समय आने पर विपक्ष पर कड़ा प्रहार ..
अब फिरसे मैदान में ..
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@RaviDadaChavan