वरिष्ठ अभिनेता और मेरे स्नेही मित्र एवं मार्गदर्शक नाना पाटेकर जी इनके पार्थिव शरीर को आज पुणे में अंतिम दर्शन के लिए स्वीकार किया। राज्य सरकार की ओर से उन्हें इस अवसर पर राजकीय सम्मान के साथ श्रद्धांजलि अर्पित की गई।
उनके पार्थिव शरीर के अंतिम दर्शन कर पुष्पचक्र अर्पित किया और भावपूर्ण श्रद्धांजलि दी। इस अवसर पर उनके परिवारजनों से मिलकर उन्हें सांत्वना दी।
एक प्रतिभाशाली कलाकार को अंतिम विदाई देते हुए और श्रद्धांजलि अर्पित करते समय मन भर आया।
ॐ शांति। 🙏🏽
Remembering the former Chairman of Tata Group, a visionary industrialist whose integrity, and service to the nation remain an enduring legacy, Padma Vibhushan Ratan Tata ji, on his SmrutiDin...
दूरदर्शी उद्योजक, संवेदनशील व्यक्तिमत्त्व, टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, पद्मविभूषण 'रतन टाटा जी' यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...
#रतन_टाटा #RatanTata #TATA #Maharashtra
BPCL is saddened by the untimely passing of Shri Mahesh Shelke. His loss will be deeply felt by his family, colleagues and the larger energy fraternity.
We extend our heartfelt condolences to everyone who knew and worked with him.
May his family and loved ones find strength and solace during this difficult time.
@HardeepSPuri@PetroleumMin@Secretary_MoPNG@IndianOilcl
दिनांक ३१ ऑगस्ट २०२६
पुणे येथे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी आणि प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. रवींद्र चव्हाण जी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थित राहिले.
सदर बैठकीला भारतीय जनता पार्टीचे सर्व मंत्री, प्रदेश सरचिटणीस, आमदार, ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत संघटन आणि राज्याच्या विकासाशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. 🚩
#BJP #BJPMaharashtra #StateExecutiveMeeting #Pune #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika
@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@Dev_Fadnavis@RaviDadaChavan
🚩 गोविंदा रे गोपाळा!
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून विक्रोळी पार्क साईट येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 'दहीहंडी सराव शिबीर २०२६' ला सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी दहीहंडी उत्सवाचा उत्साह, गोविंदा पथकांची अफाट ऊर्जा आणि मनोरे रचण्याची त्यांची जिद्द पाहून मन अत्यंत प्रसन्न झाले.
या उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन करणारे भाजपाचे ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष श्री. अनिल निर्मळे आणि संयोजक लालबत्ती मित्र मंडळ यांचे मनःपूर्वक आभार!
सहभागी सर्व गोविंदा पथकांना माझ्याकडून आगामी दहीहंडी उत्सवासाठी हार्दिक शुभेच्छा.
#DahiHandi2026 #DahiHandiSaravShivir #DahiHandiPractice #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika
नागपुरातील देवाभाऊंच्या सभेला तरुणांनी लावलेली ही अलोट गर्दी हेच सिद्ध करते की, महाराष्ट्राचा युवावर्ग आज प्रगतीच्या आणि विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.
युवाशक्तीचा हाच विश्वास अन् देवाभाऊंचे खंबीर नेतृत्व महाराष्ट्राला एका नव्या शिखरावर घेऊन जाईल.
#YouthIconDevabhau #YouthWithDevabhau #YuvaShakti #ViksitMaharashtra
@Dev_Fadnavis
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ‘नशामुक्त भारत अभियान’अंतर्गत संपूर्ण भारतात ड्रग्सविरोधात युद्ध पुकारले आहे. हे जनतेचे, युवाशक्तीचे युद्ध आहे.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके ‘नशामुक्त भारत अभियान’ के अंतर्गत पूरे भारत में ड्रग्स के खिलाफ युद्ध छेड़ा गया है। यह जनता और युवाशक्ति का युद्ध है।
- महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी
(नशामुक्त नवी मुंबई: 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा शुभारंभ | नवी मुंबई | 22-8-2026)
#NashaMuktBharat #NashaMuktBharatAbhiyan #DevaBhau #ViksitBharat #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika
@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@narendramodi@Dev_Fadnavis
महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विश्वाचा मानबिंदू असलेल्या तसेच कला व विज्ञानाच्या जतनासाठी कटिबद्ध असलेल्या ‘द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ च्या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्याबद्दल आदरणीय डॉ. विनय सहस्त्रबुद्धे जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
या ऐतिहासिक संस्थेच्या प्रगतीसाठी आपल्यासोबत निवडून आलेल्या सर्व नवनियुक्त कार्यकारिणी सदस्यांनाही भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#AsiaticSocietyOfMumbai #AsiaticSociety #Mumbai #Congratulations #MumbaiMayor #RituTawde #Mumbaichiprathamsevika
@Vinay1011
अंमली पदार्थांवर घाला, व्यसनमुक्त समाज घडवा... कारण एक व्यक्ती जेव्हा व्यसनाच्या आहारी जाते, तेव्हा तिचे संपूर्ण कुटुंब चिंतेच्या आणि दुःखाच्या छायेत ढकलले जाते. आपल्या माणसांचे सुख आणि स्वतःचे आरोग्य टिकवण्यासाठी अंमली पदार्थांना कायमचा नकार द्या.
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनी व्यसनाचा अंधार दूर करून
प्रकाशाचा मार्ग निवडूया.
#जागतिक_अंमली_पदार्थ_विरोधी_दिन
दि. २४ जून २०२६
मुंबईत झालेल्या पावसानंतर आज अंधेरी सबवे परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाळ्यात या भागात पाणी साचून वाहनधारकांची व नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी बसवण्यात आलेल्या हाय-कॅपॅसिटी पम्प्स आणि उपाययोजनांची पाहणी केली.
या दौऱ्यादरम्यान माझ्यासोबत प्रभाग समिती अध्यक्ष आणि नगरसेवक श्री. रोहन राठोड जी, पदाधिकारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सबवेमधील पाण्याचा उपसा करणारी यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवण्याचे आणि पाणी साचल्यास तात्काळ पर्यायी यंत्रणा सक्रिय करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. नागरिकांचा प्रवास सुरक्षित ठेवण्यासाठी आमचे प्रशासन ऑन ग्राउंड सज्ज आहे.
#प्रत्यक्षपाहणी #Inspection #MumbaiRains #MonsoonPreparedness #RainReview #AndheriSubway #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika #BMC
@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@ShelarAshish@MPLodha@AmeetSatam@rohanrathodBJP@mybmc
देवभूमी उत्तराखंड मधील ऋषिकेश येथे अखिल भारतीय महापौर परिषदेच्या (All India Council of Mayors) कार्यकारी समितीची ११७ वी बैठक अत्यंत उत्साहात पार पडली.
या परिषदेची उपाध्यक्ष म्हणून काल अधिकृतपणे सूत्रे स्वीकारल्यानंतर, आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मला विविध महत्त्वपूर्ण विषयांवर माझे विचार मांडण्याची संधी मिळाली.
परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रेणुबाला गुप्ता यांच्या मुख्य उपस्थितीत आणि समितीचे सदस्य असणाऱ्या विविध शहरांच्या महापौरांच्या सहभागाने ही बैठक संपन्न झाली.
या प्रसंगी उपस्थित सर्व सन्माननीय सदस्यांनी आपापल्या शहरांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत मोलाच्या सूचना केल्या आणि विविध प्रलंबित मुद्दे मांडले.
या नवीन जबाबदारीच्या माध्यमातून देशभरातील शहरांच्या शाश्वत विकासासाठी आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन, हा विश्वास देते.
#AllIndiaCouncilOfMayors #AkhilBhartiyaMahapaurParishad #117thExecutiveCommitteeMeeting #Rishikesh #DevbhoomiUttarakhand #NationalVicePresident #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika
@BJP4UK@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@Dev_Fadnavis@RenuBalaGupta@RaviDadaChavan@ShelarAshish@MPLodha@AmeetSatam@mybmc
संसदेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि जनतेच्या हक्काची ठाम मांडणी करणाऱ्या महायुतीच्या ५ कर्तव्यदक्ष खासदारांना 'संसद रत्न' पुरस्काराने गौरविण्यात आले, ही संपूर्ण राज्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
आदरणीय खासदार श्री. हेमंत सवरा, आदरणीय खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आदरणीय खासदार श्रीमती मेधाताई कुलकर्णी, आदरणीय खासदार श्री. श्रीकांत शिंदे आणि आदरणीय खासदार श्री. नरेश म्हस्के यांनी आपल्या अभ्यासपूर्ण कामगिरीने आणि सक्रिय जनसहभागातून लोकप्रतिनिधीत्वाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. आपल्या या सर्वोच्च बहुमानाबद्दल सर्व सन्माननीय खासदारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील यशस्वी लोकसेवेसाठी हार्दिक शुभेच्छा! 🏆
#SansadRatnaAward #ParliamentOfIndia #BJP #Maharashtra #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika
@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@drhemantsavara@SmitaWagh_@Medha_kulkarni@DrSEShinde@nareshmhaske
Our Shri Siddhivinayak Temple complex and premises is all set to get this look and upgradation.
We performed Bhumipujan for it today.
Ganpati Bappa Morya 🙏🏽
#Mumbai
दि. २७ एप्रिल २०२६
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला मी सदिच्छा भेट दिली.
मुंबईसारख्या अफाट महानगरात उद्भवणाऱ्या विविध आपत्तींच्या काळात केले जाणारे मदत समन्वय कार्य, प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा यांच्यातील समादेशन व नियंत्रण कार्य, तसेच विभागातील अत्याधुनिक सेवा-सुविधांचा मी सविस्तर आढावा घेतला.
यावेळी प्रमुख अधिकारी श्रीमती रश्मी लोखंडे यांनी मला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र, उपलब्ध मनुष्यबळ आणि जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सखोल माहिती दिली.
या भेटीप्रसंगी सभागृह नेते श्री. गणेश खणकर, नगरसेवक डॉ. नील सोमय्या, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) श्री. शरद उघडे, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) श्री. महेश नार्वेकर, प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन) श्रीमती रश्मी लोखंडे आणि पालिकेचे इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी हा विभाग २४ तास कशा प्रकारे सज्ज असतो, हे या भेटीतून जवळून अनुभवता आले.
#DisasterManagement #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika #bjp4mumbai #BMC
@BJP4Mumbai@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@AmeetSatam@ShelarAshish@MPLodha@GaneshKhankar@NeilSomaiya@mybmc
माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळत आहे!
मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास वेळ आणखी कमी करणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मे रोजी लोकार्पण होणार असून, हा प्रकल्प आधुनिक पायाभूत सुविधांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
#Maharashtra #DevendraFadnavis
Why does @Lenskart_com seem uncomfortable with symbols of Hindu culture like bindi, sindoor or kalava, but has no issue with employees wearing a hijab? Can you clarify your so called old policy—shouldn’t it be consistent and respectful to all? #Lenskart