#pleasevoteMaharashtra#मतदानकरामहाराष्ट्र
सगळी कडे निवडणूकींचे वारे वाहत आहेत. सगळ्यांनी मतदानासाठी बाहेर पडलं पाहीजे.. गेल्या विधानसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी योगदान दिले. यावर्षीही मतदान करणार..
जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पालघर जिल्ह्यातील शाळांना उद्या शुक्रवार दि. 28 जुलै 2023 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. @MahaDGIPR@collectorpal@PalgharCEO
Took charge of District Information Officer in Palghar. Expecting your support and encouragement for the new responsibilities It is a new journey of my life. I believe the best of life will come to me in this season.
@MahaDGIPR@InfoPalghar
..@MahaDGIPR निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात 'जागतिक महिला दिनानिमित्त' विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.@neelamgorhe यांची वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी घेतलेली मुलाखत बुधवार, दि. ८ मार्चला @MahaDGIPR च्या समाजमाध्यमांवरून सायं ७.३० वा. प्रसारित होणार आहे.
Been to fort Shivneri on Shiv Jayanti . Climbing the fort early in the morning was very exciting journey and holding flag of Chhatrapati Shivaji Maharaj is it self mesmerising #jaiShivaji
Your vote can make Maharashtra Tableu No-1.
Vote via SMS
Type:
MYGOVPOLL 337011,12
And Send it to
Remittance Number
7738299899
Or vote via this link
https://t.co/8x5HlL1UGs
#RepublicDay#प्रजासत्ताकदिन
#आकाशवाणी वरील #दिलखुलास कार्यक्रमात राज्य सेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभाग आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची वरिष्ठ सहायक संचालक अर्चना शंभरकर यांनी घेतलेली विशेष मुलाखत २७, २८ आणि ३० जानेवारीला स. ७.२५ वा. प्रसारित होईल. ही मुलाखत @newsonair या ॲपवरही ऐकता येईल.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर 'लोकराज्य'चा विशेषांक प्रकाशित केला आहे.
https://t.co/Cs3aeiY2cU