@MumbaiVinayak@Supreetnikam मी पक्षाशी संबंधित बोललोच नाही मी म्हंटले आरएसएस, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या संघटनांची संबंधित लोक कारसेवेत होते. आणि ते कोणीच नाकारू शकत नाही.
@MumbaiVinayak@Supreetnikam कारसेवकांमध्ये सर्वात जास्ती प्रमाण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याचा राजकीय हात भाजप आहे, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या संघटनांचे होते. दुसरी गोष्ट काँग्रेसने राम मंदिराचे कुलूप उघडले कारण त्यांना फैजाबाद जिल्हा न्यायालयाकडून आदेश मिळाला होता. थोडा अभ्यास करत जा.
@MumbaiVinayak@Supreetnikam गुलामांच्या निर्बुद्ध प्रश्नांना उत्तर दिली जात नाहीत. त्याला निरुत्तर होणं म्हणत नाहीत मूर्खांकडे दुर्लक्ष करणं असं म्हणतात.
@sagarikaghose@narendramodi@BJP4India@SaralPatel Exactly. There were no potholes before 2014, there were no vehicle breakdowns due to pot holes before 2014. India was better that any advance country in the world before 2014. Correct?
@TheIncNews १९७४ मैं भारत में पहली बार परमाणु बम का परीक्षण किया था उसके बाद अमेरिका में आंखें दिखाई और १९९८ मैं भाजपा की सरकार आने तक कांग्रेस सरकार की फिर से परमाणु परीक्षण करने की हिम्मत नहीं हुई। इसे कहते हैं अमेरिका के सामने घुटने टेकना।