मला कौतुक वाटतं @fadnavis_amruta तुमचं की तुम्ही तुमच्या नवऱ्याचा सर्वांसमोर विरोध करता त्याचं.
नवरा "सनातन धर्म की जय" म्हणतो आणि बायको पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करते हे आवडलं गडे आपल्याला....
तथाकथित धर्मवेड्या लोकांच्या नाकावर टिच्चून फॅशन करता आली पाहिजे महिलांना....
More Power to you @fadnavis_amruta .
@RubikaLiyaquat रुबिकाजी "चरणामृत को टाँनिक समझकर पीने के कारण बिनाथके चाटूकारीता करनेवाले तथाकथीत पत्रकारों से असहकार करना बिल्कूल जायज है "ऐसा जनता क्यों बोल रही है?
एकनाथ शिंदे = आपल्याला काय. बोलायच अन निघून जायचं.
अजित पवार = हो......येस.
देवेंद्र फडणवीस = माईक चालू आहे.
हे संभाषण मराठा आरक्षण च्या बाबतीत आहे. या मेसेज सहित हा विडिओ घराघरात पोचला पाहिजे.
आज नासका आंबा जरांगे पाटलांसमोर जाऊन सांगत होता की फडणवीस फसवणूक करणार नाहीत, एकनाथ शिंदे लबाड नाहीत, अजित पवार चांगले आहेत.
या लोकांवर काय विश्वास ठेवणार रे तुम्ही? लाजा विकून खाल्ल्यात यांनी. ही लोक मराठा आरक्षण च्या बाबतीत किती गंभीर आहेत बघा.