सत्ताधाऱ्यांनी बिल्डरांना मुंबई आंदण दिलीय
ते स्वतःच सरकारी जमिनीवर झोपड्या वसवतात आणि मग झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणतात.
मग हे परप्रांतीय मुंबईत फुकटात कोटी रुपयांचं घर मिळतं म्हणून गावचे मोठे घर सोडून मुंबईत येतात आणि सहा बाय सहा च्या झोपडीत राहतात
भाजप आमदार कालिदास कोलंबकर यांचे नवे कारनामे समोर,जनतेचा आक्रोश करणारा व्हिडीओ.
भाजप आमदार कालिदास कोलंबकर यांनी काही दिवस��ंपूर्वी मराठी भाषेला दुय्यम दर्जा देणारे वक्तव्य केले होते, ज्यामुळे त्यांना तमाम मराठीप्रेमींच्या तीव्र नाराजीचा आणि संतापाचा सामना करावा लागला होता.
आता त्यांचा आणखी एक नवा कारनामा समोर आला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या माथी एक 'ब्लॅकलिस्टेड' (काळ्या यादीतील) बिल्डर मारून त्यांनी संबंधित बिल्डरसोबत साटेलोटे केल्याचा आरोप होत आहे. पण थांबा! तुम्हाला माहिती आहे का हा बिल्डर नेमक��� कोण आहे?
या बिल्डरचे नाव आहे तबरेज शेख! कोलंबकर हे स्वतःला 'हिंदुत्ववादी' म्हणवणाऱ्या पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांचे व्यावसायिक संबंध चक्क एका काळ्या यादीत टाकलेल्या मुस्लिम बिल्डरसोबत आहेत. म्हणूनच आम्ही नेहमी सांगतो की, 'भाजप हिंदुत्ववादी पक्ष आहे' अशा गैरसमजात राहू नका. पैसा आणि सत्ता हेच त्यांचे अंतिम ध्येय आहे, हेच यावरून पुन्हा एकदा सिद्ध होते.
सोलापूर–मुंबई ट्रेन महाराष्ट्रातच धावते. मग या ट्रेनमध्ये दिले जाणारे अन्न गुजरातमधून का येते?
महाराष्ट्रातील उद्योग, महिला बचत गट किंवा स्थानिक पुरवठादारांना संधी का दिली जात ना��ी?
हा निर्णय कोण घेतं? यावर देखरेख कोणाची?
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @BJP4India
स्वस्त मजुरांच���या हव्यासामुळे तुम्ही एका धोकादायक वाटेवर आहात. आजची तुमची सोय उद्या तुमच्याच जीवावर बेतेल. जेव्हा ही 'कष्टाळू' परप्रांतीय माणसे पिस्तूल रोखून उभी राहतील, तेव्हा तुम्हाला वास्तव कळेल. गुन्हेगारीत परप्रांतीय नेहमीच आघाडीवर आहेत,हे विसरू नका.
https://t.co/7wcTCGnaZE
@SamsungMobile I bought the S25 Ultra smartphone a year ago. Within a few months, I started having problems with the mobile's camera. While taking photos or shooting videos, the ultra wide camera is shaking and the camera shaking noise is also very loud.
लोकप्रतिनिधींच्या भाषेचा आणि कृतीचा स्तर घसरत आहे म्हणून फडणवीसांनी गोपीचंद पडळकर यांना विधानसभेत र���डा केल्या प्रकरणी झापलं होतं. तेव्हा वाटलं हे महाशय देवेंद्र फडणवीसांचा शब्द पडू देणार नाहीत. त्यांचा मान राखतील.
पण पडळकरांनी काल पुन्हा तेच करून आपणच "बॉस" आहोत. हे सिद्ध केलं.
@mybmc
मुंबईतील उद्यान, चौक यांस उत्तर भारतीय नेत्यांची, जैन, मारवाडी नाव का दिली आहेत?चौकांना उत्तर भारतीय, गुजराथी, जैन, मारवाडी नावं देऊन मराठी ओळख पुसली जातेय,
#मराठी साहित्यिक,संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील नेते यांची नाव का देत नाही?
@RajThackeray@OfficeofUT@AUThackeray@TawdeRitu
@SamsungMobile I bought the S25 Ultra smartphone a year ago. Within a few months, I started having problems with the mobile's camera. While taking photos or shooting videos, the ultra wide camera is shaking and the camera shaking noise is also very loud.
@Squirrel_ofRam@MhatreFrmAlibag पक्ष फोडून, अभद्र युती करून. जनतेल�� खोटी आश्वासने देऊन, स्थानिक पक्षांशी युती करून मोठे झाल्यावर त्यांना फेकून देऊन, हिंदुत्वासाठी मेहबूबा मुफ्ती आणि एमआयएम सोबत युती करून, भैय्यांची चाटून, उद्योगपतींचा अमाप पैसा खर्च करून नंतर सगळ्या जमिनी त्यांच्या घश्यात घालून निवडणुका जिंकल्
असा कोणता कायदा आहे ज्या म���ळे तुम्हाला हिंदी वापरायला लागत आहे @MSRDC_official ?
आणि @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Missing Link आणि Tunnel यांचा मराठी शब्द महाराष्ट्र सरकार ला माहीत नाही का ???
मी आजवर राजसाहेब ठाकरेंच्या खुप सभांना उपस्थित राहिलो पण आज राजसाहेबांच भाषण ऐकून मान सतत खाली जात होती कारण मराठी माणसांचा, महाराष्ट्राचा वारसा काय होता? आणि आपण त्याचं काय करून ठेवलं? हे ते सांगत असताना स्वतःचीच लाज वाटत होती.
महाराष्ट्र फर्स्ट आणि नेक्स्ट आता आपली जबाबदारी ❤️
महाडा- उत्तर भारतीयांचं आणि एकूणच परप्रांतियांचं गृहस्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे.
एकच अडथळा होता- मराठी भाषेचा.
तोही काढून टाकला.
निर्लज्ज लोक.
@mhada@ShivSenaUBT_@OfficeofUT@RajThackeray
#मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं नीच कारस्थान महाराष्ट्रात वेळोवेळी रचल गेलं आहे. मुंबई कधी महाराष्ट्राची नव्हतीच, असा दावाही त्यासाठी पढिक पंडितकरवी वेळोवेळी केला जातो.
मुंबई केवळ भौगोलिक सलगतेमुळेच महाराष्ट्राची आहे, अन्यथा ती पारशी, गुजराथी व्यापाऱ्यांनीच वसवली अशी अनेक अन्यभाषकांबरोबर #मराठी भाषिकांचीही गैरसमजूत आहे. मुंबई खरं तर गुजराथचीच आहे, असं न्यारेटीव्ह खेळवत ठेवायचं, गुजराथशी तिची जोडणी मजबूत करत न्यायची आणि ती केंद्रशासित करून महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी पार्श्वभूमी तयार करत राहायचं, असा हा दीर्घद्वेषी कावा आहे
संदर्भ :-मुंबई ही महाराष्ट्राचीच
डॉ बाबासाहेब आंबेडकर
स्थानिकांसाठी स्थानिक पक्षच हवेत. राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकीत दिल्लीतील केंद्रीय पक्षांना दूर ठेवण्यासाठी आणि #मराठी द्वेषी परकीय सत्ता उधळून लावण्यासाठी #मनसे#शिवसेना या स्थानिक पक्षांच्या पाठीशी स्थानिक भूमिपुत्र ए���मताने उभा राहणार.