@BEEDPOLICE@dhananjay_munde@Dev_Fadnavis@Pankajamunde@NamitaMundada
दिनांक १६ मे २०२४ रोजी रात्री अंदाजे ९:०० वा अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण चौकात गैरसमजातून माझ्या आई-वडिलांसह संपूर्ण प���िवारावर २५-३० लोकांनी काठ्या, लोखंडी रॉड तसेच धारधार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला.
अंबाजोगाई तालुक्यातील मगरवाडी-दस्तगीरवाडी येथील सरपंच परसराम शिवराम मगर यांनी (९७३०४०५०८३ या मोबाईल नंबर वरून कॉल करुन) बोलण्यासाठी या असे सांगून बोलावले त्या सर्वांन��� आधीच आमचा रचलेल्या कट नुसार आमच्यावर हल्ला केला.
मी तसेच माझ्या संपूर्ण परिवाराचा जीव सध्या धोक्यात आहे.
@OfficeofUT@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@dhananjay_munde वरिष्ठांचे आदेश असूनदेखील १ वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून अंबाजोगाई येथील तलाठी ७/१२ दुरुस्ती करत नाहीत. कृपया सर्वसामान्य नागरिकांची होणारी अडचण समजून घेऊन संबंधिताना आदेश द्यावेत.
@CMOMaharashtra@bb_thorat@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@bb_thorat@PMOIndia Dy. Director Land Records, Aurangabad and Dy. supt of Land Records, Ambajogai has given an order to Tehsil Office Ambajogai regarding 7/12 corrections of Survey No. 469, But 7/12 corrections has not been made even after 1 year.
@TheOfficialSBI Complaint Registered (58554192)
Its been almost 8 months and we are still doing follow-up to get our own funds from SBI 3403 Branch.
@TheOfficialSBI@FinMinIndia
#SCGT 🚩 All are Saturday Club Global Trust Airoli Chapter Members.
Saturday Club Global Trust is NGO working for Maharashtrian Entrepreneurs founded by Late. Er. Madhavrao Bhide saheb at the age of 70.
Visit : https://t.co/Rf8XGDrCED