@CMOMaharashtra आम्हाला #संगणकपरिचालक यांना न्याय द्या साहेब
अनाथांचा नाथ आम्हाला न्याय द्या
सर्व घटकांना आपल्या सरकार मार्फत न्याय मिळाला आम्हालाही न्याय द्यावा
@Dev_Fadnavis@nitin_gadkari#संगणकपरिचालक यांना न्याय द्या साहेब, आपल्याच सरकार कडून अपेक्षा आहेत आम्हाला, आपल्याशिवाय कोन्हीच न्याय देऊ शकत नाही आम्हाला आपण v शिंदे साहेब न्याय देऊ शकता आम्हाला
@mieknathshinde#संगणक्करीचालक या घटकाला न्याय मिळायला हवा साहेब, आपण गोरगरिबांचे कैवारी आहात मग आम्हाला वाऱ्यावर का ?
दिघे साहेबांची शपथ आहे तुम्हाला !
@narendramodi साहेब आप विकसित भारत का नारा दे राहे हो इसका हमे आनंद है लेकीन आपके डिजिटल इंडिया का सपना पुरा करणे के लिये महाराष्ट्र मे #संगणकपरिचालक आज भी ७००० रु महिना मे काम कर रहे है !
इसका भी आपको विचार करणा जरुरी है !
@Dev_Fadnavis
आदरणीय @Dev_Fadnavis आम्ही #मोदी_का_परिवार मध्ये येत नाही का साहेब, आम्हाला न्याय द्या साहेब
आम्ही असे मानतो कि, आम्ही सुद्धा आदरणीय मोदिजींच्या #डिजिटल इंडिया चे #शिलेदार आहोत
आम्हाला #न्याय द्या साहेब....