Please let me know why there is a difference of Rs.242.75 on the same items ordered from two different mobile numbers. Is this the new way to rob the people's hard earned money by Zepto???
📍 पालघर
जिल्हा नियोजन बैठक संपन्न
आदरणीय महाराष्ट्र राज्याचे वने मंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री गणेश नाईक जी तसेच जिल्हाधिकारी सौ. इंदूरानी जाखड मॅडम यांच्या उपस्थितीत आज पालघर जिल्हा नियोजन बैठक यशस्वीपणे पार पडली.
या बैठकीत जिल्ह्यातील विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा व भविष्यातील नियोजन यावर सखोल चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी माझ्यासह
वसई–विरार शहर महानगरपालिका आयुक्त मा. श्री मनोज कुमार सूर्यवंशी जी, वसई विधानसभा आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित ताई, पालघर विधानसभा आमदार मा. श्री राजेंद्र गावीत जी, विक्रमगड विधानसभा आमदार श्री हरिभाऊ भोये जी, बोईसर विधानसभा आमदार श्री विलास तरे जी तसेच सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयातून ठोस निर्णय घेण्याचा निर्धार!
#Palghar #DistrictPlanningMeeting #GaneshNaik #VVCMC #Development #TeamWork #Maharashtra #mlarajannaik
Please let me know why there is a difference of Rs.242.75 on the same items ordered from two different mobile numbers. Is this the new way to rob the people's hard earned money by Zepto???
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सुकन्या दिविजा आयसीएसई बोर्डाच्या १०वीच्या परीक्षेत ९२.६०% गुण मिळवत उत्तीर्ण झाली आहे. तिचं हे देदीप्यमान यश बघून अतिशय आनंद झाला.
दिविजा, तुझं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा !
तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होवोत, हीच सदिच्छा !
#DivijaFadnavis #DevendraFadnavis #BJPParivar #BJP4Maharashtra #AaplaRavi
@Dev_Fadnavis
#PMAtNCCRally
इस अमृतकाल में...हमें अपना एक ही लक्ष्य रखना है- विकसित भारत। हमारे हर निर्णय की कसौटी, हर हर कार्य की कसौटी...विकसित भारत ही होनी चाहिए: PM Modi
via NaMo App