"कधीकाळी लोकशाहीचा उत्सव होता निवडणूकांचा मेळा,
आज पैशांच्या जोरावर ठरतो विजयाचा खेळा.
मतदारांच्या आशा हरवत चालल्या हळूहळू,
लोकशाही उरली आहे का फक्त नावापुरतीच, असा प्रश्न पडतो प्रत्येकाला."
- आरशान अस्लम खान
#विधानपरिषद
Serving humanity is a journey of the heart. Seek only Allah’s pleasure, stay consistent even in small acts and guard your sincerity, for show-off destroys the essence of virtue.
Shadows never stand a chance against a single flame. When the world grows louder with hate, respond with the quiet strength of love. When the path turns dark, don’t search for the exit become the light.
The Prophet Muhammad ﷺ said:
“The best of people are those who benefit others.”
#ArshadMadani
#LoveOverHate
Hello Bulldozer Buddhi @myogiadityanath get your facts right. Netaji Subhash Bose said “Give me blood and I will give you freedom”. Swami Vivekananda did NOT say it. Please go back to drinking Fanta in UP and leave Bengal alone. You’re a joke.
•Not the first time that Subramanian Swamy has made s*xual h*rrasment allegations against Modi
•Earlier he alleged that many women had to suffer because of his approach & Mansi Soni had to escape to America to save herself
•He even named cabinet ministers and called them p*mp
रात्री ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला सर्व काही विकले आहे…
फळ-भाज्यांपासून ते अगदी अंतर्वस्त्रांपर्यंत सर्व काही!
सकाळी उठल्यावर हे जाणून घेणे किती क्लेशदायक आहे की, ब्रिटिशांची २०० वर्षे गुलामी सोसल्यानंतर आज आपण पुन्हा एकदा गुलाम झालो आहोत…
चोरी, लाचखोरी, दलाली, लूट आणि बलात्कार यांमुळे भारतीय समाज इतका अध:पतित झाला आहे की, जनतेच्या मुखातून साधी प्रतिक्रियाही उमटत नाहीये…
काल संध्याकाळी एका अमेरिकन चॅनेलवरील चर्चेत मी सुरुवातीलाच हे म्हटले की, ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींकडून बळजबरीने स्वतःच्या अटींवर स्वाक्षरी करून घेतली आहे…
इस्रायलला जाऊन अमेरिकेसाठी मोदींनी केलेल्या लाचारीमुळे ट्रम्प यांनी भारताच्या गळ्यात गुलामीचा हा पट्टा अडकवला आहे.
भारत विकला गेला आहे, हे सत्य मोदींची चाटूकार सत्ता सांगू शकत नाहीये…
आता भारतातील शेतकरी आत्महत्या करतील. भारतातील कारखाने उत्पादन नव्हे, तर अमेरिकन मालाचे केवळ 'रिपॅकेजिंग' करतील…
भारतातील सूक्ष्म आणि लघु उद्योग कर्जाच्या विळख्यात अडकून भिकेला लागतील…
भारतातील बेरोजगार तरुण परदेशात जाऊन हमाली करतील, किंबहुना करतच आहेत. अशिक्षित तरुण मोदींसाठी दंगली घडवण्याचे आणि बलात्कारासारखे गुन्हे करण्याचे काम करतील…
भारताचा अर्थसंकल्प आता वॉशिंग्टनमध्ये तयार होईल, जो आतापर्यंत वर्ल्ड बँक बनवत होती…
भारतीय संसदेत 'चीन' या शब्दापाठोपाठ आता 'ट्रम्प' आणि 'अमेरिका' हे शब्द उच्चारण्यावरही बंदी येईल, कारण आपले खासदार ट्रम्प यांचे गुलाम आहेत…
शक्य आहे की, भविष्यात भारताच्या तिरंग्यात ५१ तारे देखील जोडले जातील…
हिंदूंनो, गुलामी मुबारक असो!
पत्रकार - सौमित्र रॉय..... ✍️✍️✍️
जय हिंद!
महाराष्ट्रावर विकासाचा प्रकाश पाडण्याच्या ध्यासाने रोज सूर्योदयापूर्वीच उगणारा आमचा तेजस्वी #सूर्य अस्ताला गेला! या सूर्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि पवार कुटुंबाला आधार देण्यासाठी आज बारामतीत राज्य आणि देशभरातून आलेले मा. अजितदादांवर प्रेम करणारे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य माणसं यांचं ऋण पवार कुटुंब कदापि विसरणार नाही..!
सुनेत्रा पवारांची ही पहिली सिटींग राजकीय मुलाखत… गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी केली होती. तेव्हा वाटलं नव्हतं की, सुनेत्रा वहिनींचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे येईल. कदाचित एकनाथ शिंदेंना चेकमेट करण्यासाठी भाजप सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद देईलही. आणि राष्ट्रवादी पक्ष साबूत ठेवण्यासाठी सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारतीलही. तसंच शरद पवार विलिनीकरणास तयार होऊन सुनेत्रा पवारांसाठी प्रयत्नही करतील, त्यात सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपदही मिळेल आणि पार्थ पवार राज्यसभेवर जाऊ शकतील… पवारांच्या घरात केंद्र आणि राज्यात मंत्रिपदं आलेली पाहायला मिळेल.
शेवटी, राजकारण (जे खऱ्या अर्थाने सत्ताकारण आहे) हा शक्यतांचा खेळ आहे, हे विसरून चालणार नाही!
@SunetraA_Pawar@parthajitpawar@mahancpspeaks