@mieknathshinde MMRDA परीक्षेत तक्रारी AE-2/JECivil बाबत आहेत तर stay आणि चौकशी त्यापुरतीच मर्यादित ठेवावी. इतर 15 post उमेदवार चे नुकसान होऊ नये,ही विनंती.🙏🏻🙏🏻
@INCMaharashtra@Dhananjay4INC No scan in other 15 department of MMRDA..not in all engineering branch please mention and conduct our process ASAP.
--- honest and genuine student.
MMRDA परीक्षेतील प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळायलाच हवा!
MMRDA Exam मधील इतर 15 पदांच्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना कोणतीही तक्रार ���िंवा संशय नसताना नाहक चौकशीच्या फेऱ्यात अडकवणे पूर्णपणे अन्यायकारक आहे. या प्रकरणाची चौकशी करताना प्रामाणिकपणे गुणवत्तेच्या आधारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय होणार नाही, याची शासनाने विशेष काळजी घेतली पाहिजे.
गैरप्रकार झाला असेल तर दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे; मात्र निर्दोष आणि गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना शिक्षा होता कामा नये.
प्रामाणिक गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!
@INCMaharashtra @MMRDAOfficial @MMRDA_TWEET @DrSanMukherjee
@CMOMaharashtra
#MMRDA #StudentsJustice #RojgarNyay #Maharashtra
@Dhananjay4INC yala yeda banun peda khane mhantat Sir tumhi n EA wale yana clearly mahiti ahe vishay fakt AE-2/JE civil ya ekach post sabandhi ahe ani tya post 82 ahet pan.235 ha aakda aani sarskat MMRDA as mention kel ki attention milt ho. baki mehnat karnarya poarnachya life ch kahi ka hoina
@degree_holders@PMCPune@MMRDAOfficial dont call MMRDA, why dont you stick up to AE-2/JE civil post only,pls stop your fake narratives and dont ruin hard work of candidates belonging to other 15 posts.And if you have real guts take name of any single candidate from other list publicly & be ready for defamation cas
@Dhananjay4INC MMRDA भरती परीक्षा 2026 सदरील चौकशी फक्त AE-2/ JE Civil विषयाशी मर्यादित आहे तरी इतर 15 विभागांच्या परीक्षांबाबत कोणत्याही विभागांतील उमेदवारांवर अन्याय होऊ नये याबाबत विनंती.
तसेच त्यांचे निकाल आणि पुढील प्रक्रिया सुरळीत करावी.
MMRDA भरती परीक्षा 2026 संदर्भात सरकारने आधीच माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे या समितीने Civil Engineering (AE-2/JE) विभागातील गंभीर तक्रारींची निष्पक्ष, तांत्रिक आणि सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. मात्र, जर चौकशीत उर्वरित 15 विभागां��ध्ये कोणताही पेपरफुटी, गैरव्यवहार, System Manipulation, Answer Key किंवा Normalisation संदर्भातील गैरप्रकार आढळत नसेल, तर त्या विभागांतील हजारो प्रामाणिक उमेदवारांना Civil AE-2/JE विभागातील आरोपांची सामूहिक शिक्षा देणे योग्य ठरणार नाही.
या 15 विभागांतील उमेदवारांनी स्वतंत्र अभ्यासक्रमानुसार परीक्षा देऊन गुणवत्तेच्या आधारे निवड मिळवली आहे. त्यांची कोणतीही चूक नसताना निकाल व भरती प्रक्रिया रोखल्याने त्यांच्या रोजग���राच्या संधींवर थेट परिणाम होत आहे.
आमची भूमिका स्पष्ट आहे:
• समितीने Civil AE-2/JE संदर्भातील प्रत्येक तक्रारीची सखोल चौकशी करावी.
• गैरप्रकार सिद्ध झाल्यास दोषींवर कठोर कारवाई करावी आणि आवश्यक असल्यास संबंधित विभागाची फेरपरीक्षा घ्यावी.
• मात्र उर्वरित 15 विभागांमध्ये गैरप्रकार आढळला नाही, तर त्या विभागांचा निकाल व निवड प्रक्रिया तातडीने पुढे न्यावी.
• त्या विभागांची परीक्षा रद्द/फेरपरी���्षा घेण्याचा निर्णय घेताना ठोस कारणे व पुरावे अधिकृतपणे स्पष्ट करावेत.
दोषींना शिक्षा झालीच पाहिजे; पण निर्दोष विद्यार्थ्यांना त्याची शिक्षा मिळू नये. न्याय म्हणजे गैरप्रकाराची चौकशी करणे आणि त्याचवेळी प्रामाणिक उमेदवारांच्या हक्कांचे संरक्षण करणे.
@MMRDAOfficial @MMRDA_TWEET
#MMRDA #MMRDARecruitment #JusticeForStudents #RojgarNyay