@INCMaharashtra@Dhananjay4INC No scan in other 15 department of MMRDA..not in all engineering branch please mention and conduct our process ASAP.
--- honest and genuine student.
MMRDA परीक्षेतील प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळायलाच हवा!
MMRDA Exam मधील इतर 15 पदांच्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना कोणतीही तक्रार किंवा संशय नसताना नाहक ��ौकशीच्या फेऱ्यात अडकवणे पूर्णपणे अन्यायकारक आहे. या प्रकरणाची चौकशी करताना प्रामाणिकपणे गुणवत्तेच्या आधारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय होणार नाही, याची शासनाने विशेष काळजी घेतली पाहिजे.
गैरप्रकार झाला असेल तर दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे; मात्र निर्दोष आणि गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना शिक्षा होता कामा नये.
प्रामाणिक गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!
@INCMaharashtra @MMRDAOfficial @MMRDA_TWEET @DrSanMukherjee
@CMOMaharashtra
#MMRDA #StudentsJustice #RojgarNyay #Maharashtra
@Dhananjay4INC@SaamanaOnline@MMRDAOfficial@MMRDA_TWEET MMRDA ने 16 विभागात 235 जागासाठी भरती झाली त्यात तक्रारी/संशय फक्त Civil AE-2/JE (82 पदे)पुरते आहेत. उर्वरित 15 विभागांतील 153 पदांमध्ये गैरप्रकाराचा आरोप नाही. त्यामुळे संपूर्ण भरती थांबवणे म्हणजे पात्र उमेदवारांवर अन्याय. चौकशी Civil AE- 2/JE पुरती ठेवून उर्वरित भरती सुरू करावी

MMRDA भरती परीक्षा 2026 संदर्भात सरकारने आधीच माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे या समितीने Civil Engineering (AE-2/JE) विभागातील गंभीर तक्रारींची निष्पक्ष, तांत्रिक आणि सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. मात्र, जर चौकशीत उर्वरित 15 विभागांमध्ये कोणताही पेपरफुटी, गैरव्यवहार, System Manipulation, Answer Key किंवा Normalisation संदर्भातील गैरप्रकार आढळत नसेल, तर त्या विभागांतील हजारो प्रामाणिक उमेदवारांना Civil AE-2/JE विभागातील आरोपांची सामूहिक शिक्षा देणे योग्य ठरणार नाही.
या 15 विभागांतील उमेदवारांनी स्वतंत्र अभ्यासक्रमानुसार परीक्षा देऊन गुणवत्तेच्या आधारे निवड मिळवली आहे. त्यांची कोणतीही चूक नसताना निकाल व भरती प्रक्रिया रोखल्याने त्यांच्या रोजगाराच्या संधींवर थेट परिणाम होत आहे.
आमची भूमिका स्पष्ट आहे:
• समितीने Civil AE-2/JE संदर्भातील प्रत्येक तक्रारीची सखोल चौकशी करावी.
• गैरप्रकार सिद्ध झाल्यास दोषींवर कठोर कारवाई करावी आणि आवश्यक असल्यास संबंधित विभागाची फेरपरीक्षा घ्यावी.
• मात्र उर्वरित 15 विभागांमध्ये गैरप्रकार आढळला नाही, तर त्या विभागांचा निकाल व निवड प्रक्रिया तातडीने पुढे न्यावी.
• त्या विभागांची परीक्षा रद्द/फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेताना ठोस कारणे व पुरावे अधिकृतपणे स्पष्ट करावेत.
दोषींना ��िक्षा झालीच पाहिजे; पण निर्दोष विद्यार्थ्यांना त्याची शिक्षा मिळू नये. न्याय म्हणजे गैरप्रकाराची चौकशी करणे आणि त्याचवेळी प्रामाणिक उमेदवारांच्या हक्कांचे संरक्षण करणे.
@MMRDAOfficial @MMRDA_TWEET
#MMRDA #MMRDARecruitment #JusticeForStudents #RojgarNyay
@Dhananjay4INC MMRDA ने 16 विभागात 235 जागासाठी भरती झाली त्यात तक्रारी/संशय फक्त Civil AE-2/JE (82 पदे)पुरते आहेत. उर्वरित 15 विभागांतील 153 पदांमध्ये गैरप्रकाराचा आरोप नाही. त्यामुळे संपूर्ण भरती थांबवणे म्हणजे पात्र उमेदवारांवर अन्याय. चौकशी Civil AE- 2/JE पुरती ठेवून उर्वरित भरती सुरू करावी

MMRDA भरती Exam 2026 मध्ये तक्रारी फक्त AE-2/JECivil संदर्भात आहे तरी त्याबाबतची चौकशी त्या संवर्ग पुरताच मर्यादित ठेऊन इतर 15 Post च्या Candidates चे नुकसान होऊ नये व बाकी संवर्गाची भरती प्रक्रिया सुरू ठेवावी, ही विनंती. @MMRDAOfficial@mieknathshinde@DrSanMukherjee@RRPSpeaks