@gajabhauX@MMRDAOfficial भाऊ तुला कोणी चुकीची माहिती दिली असेल तर तक्रारी फक्त AE-2/JECivil संदर्भात आहेत, तर Stay त्यापुरताच मर्यादित ठेवायला हवा. इतर 15 post च्या प्रामाणिक उमेदवारांचे नुकसान करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? तू जे Photo/SS post केलेत ते कोणत्या post चे आहेत त्याची अगोदर माहिती घे
जर तक्रारी फक्त AE-2/JECivil संदर्भात आहेत,तर चौकशी त्यापुरतीच मर्यादित ठेवावी. इतर 15 post च्या candidates चे नुकसान होऊ नये, ही विनंती. अनियमितता आढळली नाही तर त्यांची भरती प्रक्रिया सुरू ठेवावी.बाकी निष्पक्ष चौकशीला माझा पूर्ण पाठिंबा आहे. @MMRDAOfficial@mieknathshinde#mmrda
MMRDA: If complaints concern only AE-2/JE Civil 82 posts keep inquiry confined to it. Genuine candidates of the other 15 posts shouldn't suffered .Where no irregularity is found, pls continue recruitment as notified. I support fair inquiry/action. @MMRDAOfficial@mieknathshinde
@mpsc_office कालचा आपला अंदाज आज आयोगाने खरा करुन दाखवला
यांना contract देण्यासाठी हा घाट घातला जात असेल तर, हे अतिशय निंदनीय आणि लाज वाटण्या जोगे आहे.
सर्व exams mpsc कडे आल्यामुळे TCS चे बंद पडलेले दुकान परत चालू करणेसाठी तुम्ही लाखो तरुणांच्या भविष्याशी असे खेळणे अत्यंत दुर्दैवी आहे. #mpsc
@mpsc_office@CMOMaharashtra@maha_governor कालचा आपला अंदाज आज आयोगाने खरा करुन दाखवला
यांना contract देण्यासाठी हा घाट घातला जात असेल तर, हे अतिशय निंदनीय आणि लाज वाटण्या जोगे आहे.
सर्व exams mpsc कडे आल्यामुळे TCS चे बंद पडलेले दुकान परत चालू करणेसाठी तुम्ही लाखो तरुणांच्या भविष्याशी असा खेळणे अत्यंत दुर्दैवी आहे. #mpsc
सरळसेवा mpsc कडे गेल्यास TCS ने आपणास आता आम्ही आमच्या computers आणि labs चं काय करायचं म्हणुन, असे विचारले आहे का?
मग परत त्यानाच online exam चे contract देण्यासाठी तर हा घाट घातला जात नाहीये ना..#mpsc#Say_No_To_Online
😇🙌🏻🙌🏻
@mpsc_office@CMOMaharashtra@maha_governor
@mpsc_office कोणतीही exam एक पेक्षा जास्त वेळा/shift मध्ये होते तेंव्हा त्यात Normalization आलंच, मग ती exam Online होऊ किंवा offline, Normalization होणारच
त्यामुळे आमची मागणी, एकच परीक्षा ती सुद्धा offline आणि एकच result #Say_No_To_Online#Say_No_To_Normalization@mpsc_office#mpsc
कोणतीही exam एक पेक्षा जास्त वेळा/shift मध्ये होते तेंव्हा त्यात Normalization आलंच, मग ती exam Online होऊ किंवा offline, Normalization होणारच
त्यामुळे आमची मागणी, एकच परीक्षा ती सुद्धा offline आणि एकच result #Say_No_To_Online#Say_No_To_Normalization@mpsc_office#mpsc
@mpsc_office अति superfast झालेल्या मा.आयोगाला शिरसाष्टांग दंडवत घालून एकच विनंती आहे 🙏🏻🙏🏻
वर्षातून एकच pre आणि एकच mains यावर आम्ही समाधानी आहोत...
फक्त exam offline घ्या आणि result वेळेवर लावा यावर आम्ही खुश 💯💯
#mpsc@mpsc_office@CMOMaharashtra@maha_governor
अति superfast झालेल्या मा.आयोगाला शिरसाष्टांग दंडवत घालून एकच विनंती आहे 🙏🏻🙏🏻
वर्षातून एकच pre आणि एकच mains यावर आम्ही समाधानी आहोत...
फक्त exam offline घ्या आणि result वेळेवर लावा यावर आम्ही खुश 💯💯
#mpsc@mpsc_office@CMOMaharashtra@maha_governor
#MPSC गट-क 2026 पूर्व परीक्षेसाठी #Normalization लागू
वेगवेगळ्या सत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका आणि नंतर गुणांचे समानीकरण. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रक्रियेबाबत आयोगाने संपूर्ण सूत्र व पद्धत स्पष्ट करावी.
Tags:
@mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@VijayKumbhar62 आपण कॉल केला की मग पोलिसांना त्रास होतो, मग ते अगोदर तू कुठला आहे कुठे राहतो हे अगोदर विचारतात, त्या नंतर सोबत घटनास्थळी यावे लागेल अस बोलणार, त्याही पुढे जाऊन सोबत police station ला येऊन पुढील रीतसर तक्रार दाखल करा अस बोलणार आणि शेवटी.. कॉल करणार्या माणसाला शांत बसवणार 😂😅🙌🏻
PMC भरती परीक्षेमध्ये झालेल कथित हा गैरप्रकार की दुसर काय?
महानगरपालिका प्रशासन शांत का ?
विद्यार्थ्यांना गोंधळात टाकून DV लिस्ट publish करणे किती योग्य ?
विद्यार्थ्यांकडून १०००/९०० रुपये तुमच्या किश्या भरण्यासाठी घेता का?
@PMCPune#pmc
MES-2026 मधील स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) संवर्गासाठी तब्बल 0 पदे दर्शविण्यात आली आहेत. राज्यातील हजारो अभियंता विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे.
राज्यात अनेक विभागांमध्ये स्थापत्य अभियंत्यांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असताना भरतीत एकही पद न देणे अत्यंत चिंताजनक आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून MES-2026 मध्ये रिक्त पदांचा समावेश करत सुधारित मागणीपत्र तात्काळ MPSC कडे पाठवावे, ही विनंती.
@INCHarshsapkal@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@girishdmahajan@RVikhePatil@SanjayDRathods@GulabraoRPatil@cbawankule
#MES2026 #CivilEngineering #MPSC #MaharashtraJobs #रोजगार