@girishdmahajan जिल्हा परिषद भरती राहिली तरी चालते तुमची निवडणूक महत्वाची आहे...2019 पासून परीक्षा घेणं होत नाही तुम्हाला....तुमचे खिसे भरा पहिले...जनता उपाशी मेली तरी चालते...
@girishdmahajan लोकसभेच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला मतदान नाही का मग तुम्ही जिल्हा परिषद च्या उर्वरित पदाचे वेळापत्रक का जाहीर करत नाही 2019 पासून हे भरती राखली आहे पण 2024 आला पण या भरती कडे लक्ष द्या