तो हरला.. त्याने स्वतः मान्य केलं.. आणि रींगनातं नतमस्तक होतं, बाहेर पडला..
आत्मविश्वास देणारा मित्र त्याच्या सोबत त्याला हात उंचावून प्रोत्साहन देत होता..
Gret #BrockLesner ❤️ #WWEHERO
आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी त्यांचा भाषणात सांगितलं..
गटारातून गॅस काढून चहा बनवताना त्यांनी एका व्यक्तीला पाहिलं..
कदाचित खरं असावं.. देशाचे पंतप्रधान आहेत.. नक्कीच जिम्मेदारीन बोलले असतील..
चला आपण पण ट्राय करूया
#मोदीगटारगॅस#अंधभक्त#विश्वगुरु
लोकनेते म्हणून आदरणीय स्व. विलासराव जीं जवळ पाहिलं जायचं.. ज्यांचं दिलदार मित्र म्हणून कौतुक स्व. गोपीनाथ मुंडे देखील करायचे..
अश्या व्यक्तिमत्ववर बोलण हे रवींद्र चव्हाण सारख्या भुरट्या माणसालाचं शोभेल..
#Riteshdeshmukh#INCIndia#RahulGandhi
राज्यात महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत, प्रभाग रचना कार्यक्रम सुरु आहे एखाद्या समूहाला आरक्षण
प्रलोभन दाखवण्याच्या उद्देशाने एखादा निर्णय घेणे . त्यानंतर स्वतःची जाहिरात करणे #देवाभाऊ#पेडन्यूज
नैतिक जिम्मेदारी राजीनामा 🙏
@myogiadityanath सर जी..
आप इतना मेहनत कर कूच फायदा नहीं आपके गोरखपूर स्तिथ मंदिर यात्री निवास मे जो सुरेंद्र शर्मा नामक व्यक्ती है.. ओ वहा जाणे वाले लोगोके साथ उचित व्यवहार नहीं करता...