सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणखी किती काळ प्रलंबित ठेवणार? प्रशासन नव्हे, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गावांचा कारभार चालला पाहिजे!
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका तातडीने जाहीर करून लोकशाही प्रक्रिया सुरू करावी.
Civil Engineering Mains परीक्षा पुन्हा Objective Pattern नुसारच झाली पाहिजे!
आता तरी सरकारने विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये.
मागणी एकच, निर्णय ठाम Civil Engineering Mains पुन्हा Objective झालीच पाहिजे...
@civilmaharashtra
✅
कॅबिनेट मंत्री मा. श्री. शिवेंद्रराजे भोसले साहेब आणि शासनाच्या मध्यस्थीने, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेले आपले आंदोलन आज १२व्या दिवशी स्थगित करत आहोत.
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठीचा संघर्ष सुरूच राहील! ✊📚
राजमाता अहिल्यादेवी शिक्षण मंडळ, पुणे इथे विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी माजी मंत्री माननीय सदाभाऊ खोत येत आहेत. तरी सर्वांनी जास्तीत जास्त विद्यार्थी संख्येने जमा व्हावे.
Mission ऑब्जेक्टिव्ह ✌️🔥
@Sadabhau_khot@Dev_Fadnavis@mpsc_office@GopichandP_MLA