@RRPSpeaks तुमचं हे असले राजकारण पाहून महाराष्ट्रातील जनता पागल होईल, अजित पवार सत्तेत भाजपा बरोबर, तुम्ही अजित पवार बरोबर 🤣
साला सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्षात कोण तेच कळत नाही आहे. मुख्यमंत्रीकडे भेट घेऊन या B टीमची तक्रार करा 🤣🤣
@narendramodi आता महाराष्ट्र लुटायला तुम्ही मोकळे. पण याद राखा किती ही पराभव आले तरी वाघ कधी खचत नसतो, तुमच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आमचे राज साहेबच काफी आहे.
@DattaChoud73764 अरे महाजन तुझ्या पेक्षा सारडा बरा, तो इतक्या लवकर रंग तरी बदलत नाही. काही दिवसांपूर्वी तूच बोलात होतास दोन भाऊ एकत्र आले तर आनंदाच होईल. मग आता काय झालं.
@AmeetSatam@RajThackeray@mnsadhikrut मुद्द्यावर बोल साठम, त्यांनी जे मुद्दे उपस्थिती केले त्यावर तुम्ही बोलत नाही, हे नको ते फोटो दाखवून काय साध्य करताय?
@_prashantkadam सगळे भाजपा वाले चोर आहेत. विचार करा हे आता इतके कमावून बसले आहेत. जर मुंबई महानगर पालिका यांच्या ताब्यात गेली तर काय काय करतील हे लोक.
म्हणून यावेळी फक्त मराठी माणूस निवडून आला पाहिजे.
म्हणजे फक्त ठाकरे बंधु
महाराष्ट्रातील दादर रेल्वे स्थानकावर फूट ओव्हर ब्रिजच्या फलकावर मराठी भाषेला अजिबात स्थान दिलेले नाही.
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असताना हा प्रकार गंभीर आणि अस्वीकार्य आहे.
कृपया तात्काळ दुरुस्ती करावी.
@RailMinIndia@WesternRly@marathiekikaran#MarathiFirst#मराठीअभिमान
@SM_8009@MeGajananKale हो बघते आहे जनता, भाजपा ची काम, चोर, भ्रष्टाचारी पक्ष.
अजित पवारांच्या मुलाची काम ही जनतेने पाहिली आणि फडणवीस सरकार नी त्याला पाठीशी घातले ते ही 🤣
@AjitPawarSpeaks बरोबर आहे, तुम्ही सर्व गोष्टीचे पालन करता तेव्हाच तर ७० हजार कोटी गिळून बसलेत. आणि सरकार कोणतीही कारवाई तुमच्यावर करत नाही. तुम्ही जनतेच्या मनातले आदर्श नेता.