भारत का संविधान सिर्फ़ एक किताब नहीं - देश की आत्मा है।
ये हर नागरिक की गरिमा का कवच है, हर आवाज़ की ताक़त है - न्याय, स्वतंत्रता, समानता और भाईचारे का रक्षक।
यही हमारे लोकतंत्र की नींव है, और अन्याय के ख़िलाफ़ हमारा सबसे बड़ा हथियार।
संविधान दिवस पर संकल्प दोहराता हूँ - हम हर हाल में इसकी रक्षा करेंगे, और हर भारतीय के अधिकार के लिए लड़ते रहेंगे।
जय संविधान, जय हिंद! 🇮🇳
SC senior lawyer Kapil Sibal makes 3 dangerous predictions going to happen after passing delimitation bill
— Whatever democracy is left in 2026 will be ended and an autocratic form of govt will function
— Government will function in pure executive form, Parliament will have no roles
— Judges will be appointed as per their choices
Before some regional parties even think of considering support to or abstaining from the delimitation bill voting, should they not address the bigger issue of Gyanesh Kumar's removal and reconstitution of Election Commission which includes revamping the appointment process and rolling back the permanent immunity to the election commissioners? NCP's Sharad Pawar or DMK's Stalin cannot afford to let delimitation pass without addressing the real issue of the ongoing massacre of voters list which is proving suicidal for multiparty democracy. Pure common sense might suggest that complete reconstitution of EC and revamping of its appointment process must precede any delimitation excercise. Hope @supriya_sule understands this unless she has decided to kneel before the altar of opportunism. Letting Gyanesh Kumar become a member of a delimitation commission will be the biggest travesty of justice. Needless to say passing delimitation bill without addressing this elephant in the room will be disastrous for Indian democracy. One shudders to think of Gyanesh Kumar helping to redraw the constituency maps given the experience of Assam and J&K where the experiment of gerrymandering was carried out.
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या MHT- CET परिक्षेतील गैरप्रकरांबाबत घोटाळेबाज कंपन्या कशा पद्धतीने पैसे घेऊन प्रवेश मॅनेज करत आहेत याचे स्टिंग ऑपरेशन, डेटा लिक प्रकरण तसेच २०२७ च्या परीक्षेतसुद्धा आतापासून होत असलेला घोळ याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत सर्व पुरावे सादर करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याचा थेट फटका राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना बसत आहे.
सोबत जोडलेल्या QR मध्ये सर्व व्हिडिओ आणि ऑडिओ आहेत, ते सर्वानी नक्की ऐकावेत. एवढे पुरावे सादर करूनही सरकार साधी FIR देखील नोंद करत नाही, याचे आश्चर्य वाटते. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात असे घोळ होत असतील, तर हे नक्कीच शोभणारे नाही. या गोष्टी थांबणार नसतील, तर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि एकंदरीतच राज्याचे नेतृत्वच निष्क्रिय आहे, असेच नाईलाजाने म्हणावे लागेल. असो, या उच्च तंत्रज्ञानाच्या नव्या युगात भोंदू खरातसमोर पार वाकून नमस्कार करणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडून अपेक्षा तरी कशी करायची?
यंदाचा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयंकर असून शेतकरी, शेतमजूर पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. हा भयावह दुष्काळ केवळ शेतीचे संकट नसून एक मोठा सामाजिक आणि आर्थिक प्रश्नदेखील आहे. येणाऱ्या काळात हा प्रश्न दिवसेंदिवस अतिशय भयाण होणार आहे. त्यामुळे दुष्काळाचा विषय केंद्रस्थानी ठेवून उपाययोजना करणे हीच सर्वांची प्राथमिकता असायला हवी.
शेतकरी-शेतमजुरांच्या १४ मागण्यांसाठी काढण्यात येणाऱ्या न्याय हक्क ट्रॅक्टर मोर्चाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे, सर्व पक्षांचे तसेच सामाजिक-राजकीय संघटनांचे शेतकरी आणि शेतमजुरांच्या वतीने मनापासून आभार!
हा लढा कुणा एकट्याचा नाही, तर राज्यभरातील शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आणि सर्वांचा आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून एकत्र येऊन दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि शेतमजुरांसाठी लढूया. या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला साकडे घालूया. सरकार ऐकणार नसेल, तर सरकारला वठणीवर आणूया आणि शेतकरी व शेतमजुरांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊया!
#न्यायहक्क_ट्रॅक्टर_मोर्चा #दुष्काळग्रस्त_महाराष्ट्र #शेतकरी_हक्क #FarmersProtest
मुंबई विकायला काढली आहे का?
मुंबई महानगरपालिकेला आता फक्त शहरातील जमिनी कवडीमोल भावाने खाजगी बिल्डरांना विकणे एवढेच काम राहिले आहे का?आता वांद्र्यातील दोन भूखंड खाजगी विकासकाला विकण्याचा घाट घातला आहे. मुंबई विकायला काढली आहे का ? दररोज एक भूखंड विकला जात आहे, बीएमसीला भीक लागली आहे का ? जमिनी विकण्यात कोणाचा स्वार्थ व आर्थिक लाभ आहे हे मुंबईकरांना समजते, भाजपाला याची मोठी किंमत मोजावी लागेल.
मुंबईकर पायाभुत सुविधांपासून वंचित आहेत आणि सत्तेतील भाजपा महायुती मात्र मुंबईतील भूखंड विकण्याचे काम करत आहे. जमिनी विकण्याचा असाच उद्योग सुरु राहिला तर बीएमसी व भाजपाचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदले जाईल. भारतीय जनता पक्षाच्या हाती सत्ता म्हणजे फक्त विकणे, विकणे आणि विकणे, आहे. मुंबईकरांच्या हक्काच्या जमिनी कवडीमोल भावाने विकण्यास काँग्रेस पक्षाचा विरोध आहे.
#BMC #BJP #PublicPlots #Mumbai
This is not Chambal, this is Pune Maharashtra.
This Lawyer says they fear coming to court as they might get sh0t.
Well done BJP CM who is also the Home Minister 👏
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांचा आज स्मृतिदिन. साहेबांनी दाखवून दिलेल्या वाटेवरुन चालण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करीत आहोत. त्यांचे कृतज्ञ स्मरण करुयात. चव्हाण साहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
Modi Govt is desperate to carry out delimitation before 2029 elections. Opposition has foiled BJP’s first attempt in April. Now it must prepare to take on the ruling party’s Plan B: not disrupt state wise share but redraw electoral map to its permanent advantage.
Assam and Jammu & Kashmir have already offered a glimpse of how delimitation can give the ruling party massive electoral advantage—a form of gerrymandering.
The Opposition must prepare for this challenge. Read my piece in The Indian Express : https://t.co/EAmFQclt4y
I wrote Belonging from my memories. Rahul and Priyanka added theirs, and the stories took on a whole new life.
My children are my greatest joy, my strength, and the two people who test my patience like nobody else can ☺️
पुण्यात शिवाजीनगर परिसरात न्यायालयाच्या आवारात एका व्यक्तीवर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार केल्याची घटना कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी आहे.
राज्याचे गृहमंत्री शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी पोलिसांच्या फौजा पाठवतात, शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतून त्यांना पोलिसी धाकात बाहेर काढले जाते. पण जिथे नागरिकांची सुरक्षा महत्वाची आहे तिथे मात्र गृहखाते सपशेल झोपलेले आहे.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ हा आजवरच्या इतिहासातील काळा कार्यकाळ आहे. देवाभाऊ यांची निष्क्रियता पाहता पुण्यातील "कोयता भाऊ" "देवा भाऊ" वर भारी असल्याचे यातून सिद्ध होते.
#Pune #punecourtfiring
@Dev_Fadnavis
This is a stinging slap in the face of society and also to those who stood there merely watching this spectacle,
it is clearly evident that a man is forcibly holding a girl, yet no one has reacted.
@grok, can you tell me where this incident took place?
Statement on the Violent Incident Outside the Shivajinagar Court, Pune.
The violent attack outside the Shivajinagar Court premises earlier today is deeply disturbing and a matter of serious concern. An incident of this nature, particularly in the vicinity of a judicial establishment, is unacceptable and understandably creates a sense of insecurity among citizens.
Immediately upon learning of the incident, I rushed to the spot, where I interacted with the police authorities and took stock of the situation. I have also been in direct communication with the Hon’ble Chief Minister Shri Devendra Fadnavis Ji and Pune Commissioner of Police regarding the incident and the prevailing law and order situation.
While the police investigation is underway and it would be premature to comment on the motive behind the attack, the larger concerns surrounding public safety and the audacity with which such acts of violence are being carried out cannot be overlooked.
No individual or criminal element should harbour a sense of impunity or believe that they are above the law. Citizens must feel safe and secure in every part of our city.
I am confident that under the leadership of Hon’ble Chief Minister Shri Devendra Fadnavis Ji, the State Government will take concrete and decisive measures to further strengthen policing, enhance security arrangements and reinforce law and order, not merely around sensitive establishments and vulnerable locations, but across Pune.
As the elected representative of Ch. Shivajinagar, I will continue to remain closely engaged with the police administration and the State Government to ensure sustained and effective measures towards public safety.
The safety of our citizens is non-negotiable. There can be no compromise on law and order, and no tolerance for a culture of criminal intimidation in Pune.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@CPPuneCity@PuneCityPolice@PTI_News@ANI
🚨 MASSIVE BREAKING : Kapil Sibal just WARNED India about the next big game 🔥
(MUST Read & Share)
Not EVMs. Not voter lists.
The next game is DELIMITATION. Who draws your constituency map.
And Sibal just named the playbook 👇
> "Just like they seated Gyanesh Kumar ji in the Election Commission..."
> "...they will seat a retired judge in delimitation too, and do it their own way."
Now look at what he says already happened 👇
→ Assam delimitation: Bengali-speaking Muslim voters packed into a few seats
→ Result, per Sibal: all 19 Congress MLAs who won in Assam are Muslims
→ "They did the same in Jammu Kashmir."
Now connect the dots.
The bill to push Lok Sabha to 850 seats already FAILED in April. 298 votes. Needed two-thirds.
Sibal's warning in April: "Once they get a 2/3 majority, they will change the Constitution."
Bro, imagine a cricket match where one team picks the umpire...
then also gets to decide where the boundary rope goes 🏏🤡
You don't need to steal votes...
if you can redraw where the votes are counted.
That's not delimitation.
That's map-fixing.
Dear India,
watch who draws the lines. Not just who wins the seats 🗺️
विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या पुण्याची ओळख आज गुन्हेगारीचे आणि दहशतीचे शहर अशी होत चालली आहे, ही अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी बाब आहे. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात आज भरदिवसा एका व्यक्तीवर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार करण्यात आले. ही घटना पुणेकरांच्या आणि एकंदरीत शहराच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
न्यायालय हे सर्वसामान्य माणसासाठी 'न्यायदानाचे मंदिर' असते. जिथे प्रत्येक नागरिक न्यायाच्या आणि संरक्षणाच्या अपेक्षेने येतो, त्याच पवित्र वास्तूच्या परिसरात जर भरदिवसा रक्ताचा सडा पडत असेल, तर सर्वसामान्य पुणेकरांनी कोणाकडे पाहायचे? विशेष म्हणजे, या परिसरात पोलीस चौकी आहे, सुरक्षा बंदोबस्त आहे आणि पोलिसांची सततची वर्दळ असते. तरीही भरदिवसा शस्त्रे घेऊन येण्याची आणि खून करण्याची हल्लेखोरांची हिंमत होतेच कशी? गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही, हेच यावरून स्पष्ट होते.
गेल्या काही काळापासून पुण्यात कोयता गँगची दहशत, गोळीबाराच्या घटना, भररस्त्यात होणारे खून आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था नावाची चीज पुण्यात शिल्लक उरली आहे की नाही, असा गंभीर प्रश्न आता प्रत्येक पुणेकर विचारत आहे. पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजले आहेत. जर न्यायालयासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणीच नागरिक सुरक्षित नसतील, तर शहरातील इतर भागांत राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या जीवाची हमी कोण घेणार?
पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे? गुन्हेगारांवर जरब बसवण्यात पुणे पोलीस आणि गृहखाते पूर्णपणे अपयशी ठरले आहे का? केवळ आश्वासने देऊन किंवा कागदोपत्री कारवाया करून शहरातील गुन्हेगारी थांबणार नाही. पुणे पोलीस आयुक्तांनी आणि राज्याच्या गृहखात्याने या घटनेचे गांभीर्य ओळखून यातील सर्व गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. तसेच, शहरातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था तातडीने पूर्वपदावर आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत, जेणेकरून सर्वसामान्य पुणेकरांना पुन्हा एकदा निर्भयपणे जगता येईल.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@PuneCityPolice
#WATCH | Mumbai, Maharashtra: On the firing incident outside the Pune district court, NCP–SCP MP Supriya Sule says, "This is a matter of great concern; I have already tweeted about it and reached out to the Home Ministry. I would like to state, quite respectfully, that we do not wish to politicise this, but the law and order situation in Pune has become deeply worrying. The Chief Minister of Maharashtra also holds the portfolio of Home Minister for the state; he needs to pay attention and take responsibility for the situation in Pune, whether over the next three months, six months, or the coming year, to ensure things are brought back on track. That is what we expect from him."
On Sanjay Raut's remarks regarding delimitation, she adds, "I haven't heard anything about it yet. No one has spoken to me regarding this. No one has called Supriya Sule or provided her with any information regarding the delimitation process. The only call received was from Kapil Sibal; apart from that, I have not received any calls from anyone else."
'People Against SIR’ to march in Delhi on November 26 (Constitution Day), demanding the
(a) removal of CEC Gyanesh Kumar
(b) scrapping of SIR
(c)repeal of the 2023 law on appointments of the CEC and ECs, and (d)restoration of Jantar Mantar as a protest site.