Singapore PM invokes Nehru to argue how democracy should work during a parliamentary debate whereas our PM denigrates Nehru all the time inside and outside Parliament
चिपळूण, खेडसह राज्यात अनेक ठिकाणी येऊन गेलेल्या पुरामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रं, ओळखपत्रंही नष्ट झाली आहेत. ही कागदपत्रं नव्याने कशी मिळवता येतील, याची ही माहिती...
#chiplun#khed#FloodRelief#lostdocuments#recoveringdocuments
In all This chaos, uncertainty, and stress please spare a thought for the young kids at home.Their world has become frightening and they have are being mostly neglected.Explain to them what is happening and make sure that they feel comforted and secure what we fight this battle.
@CPPuneCity@PuneCityTraffic@PuneCityPolice@PCcityPolice@ThaneCity Time for Raghav and his friend to understand that boredom is far safer than covid 🤣😅 keep up the sense of humour CP sir and Pund Police. Let's hope citizens stay home and appreciate humour rather than embracing a deadly virus!!
राज साहेब म्हणतात ही साधी माणसं आहेत, त्यांना वेठीस धरले गेले. म्हणजे त्यांनी जुलुमाचा रामराम ठोकला असं आहे का? दक्षिणेतल्या किंवा बंगालमधल्या कलाकारांनी का बरं केलं नसेल असं ट्विट? हेच बरे सापडतात भाजपच्या जाळ्यात नेहमी. 😏🤔
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आज गगनाला भिडल्यात, परिणामी आधीच उत्पन्न घातलेल्या नागरिकांना या वाढलेल्या किमतीची झळही सहन करावी लागतेय. आज पुण्यात पेट्रोलचा दर ९३ रु प्रती लिटर आहे.
https://t.co/U1SJRFkxqq
#PetrolPriceHike