#Mahabharat #महाभारत#
Kumarvyas #कुमारव्यास
महाभारताची वेगवेगळी व्हर्जन आहेत हे तुम्हाला माहितीय का? कन्नड महाकवी कुमारव्यास यांनी एक वेगळं महाभारत लिहिलंय. त्यांचं भाषासौंदर्य अप्रतिम आहे. यूटेयूबवर या महाभारताचं ऑडिओ बुक ऐकायची संधी आहे.
https://t.co/LGKuD4osET
#Mahabharat#Marathi#kumarvyas
कन्नड महाकवी कुमारव्यास रचित महाभारताचा मराठी अनुवाद प्रा. जी. सी. कुलकर्णी यांनी केला आहे. त्याचे ऑडिओ बुक मी केले आहे. रूढ महाभारतापेक्षा थोडी वेगळी कथा जरूर ऐका.
https://t.co/YVh5gKLtFN
‘राजमाता जीजाबाई’ ने अपने पुत्र शिवाजी के चरित्र, महत्त्वाकांक्षाओं तथा आदर्शों के निर्माण में सबसे अधिक योगदान दिया। शिवाजी के जीवन की दिशा निर्धारित करने में उनका सबसे अधिक प्रभाव था। पुण्यतिथि पर उन्हें कोटि-कोटि नमन🙏