Saaras is purpose-built electric mobility for controlled movement across large workspaces, managed environments and walking-only spaces.
Indian engineering. MSME built. Women-led manufacturing teams.
Made by Indians. Made for India. Made in India.
Proof in motion.
महाराष्ट्र टाइम्स आयोजित 'विकसित महाराष्ट्र' या कार्यक्रमात पश्चिम बंगालचा ऐतिहासिक निकाल, महाराष्ट्राची $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल यासह विविध विषयांवर मुलाखत.
(विकसित महाराष्ट्र कार्यक्रम | मुंबई | 5-5-2026)
@mataonline#Maharashtra#ViksitMaharashtra
@Niva_Bupa@NivaBupaSupport
Disappointed with Niva Bupa! I bought the policy after being given clear assurances of smooth claim settlement & comprehensive coverage. Recently underwent surgery and submitted ALL required documents, but my reimbursement claim has been rejected.
🚇 पुणे मेट्रो मार्गिका ३ : प्रगतीला वेग देणारे नवे पर्व!
✅ पुणे मेट्रोच्या ‘हिंजवडी माण ते शिवाजीनगर’ या २३.२०३ किमी लांबीच्या महत्त्वपूर्ण मार्गिकेवरील ट्रायल रन चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असून, व्यावसायिक सेवा सुरू होण्याच्या दिशेने आणखी एक मोठा टप्पा गाठला गेला आहे. या यशस्वी चाचणीमुळे लवकरच नागरिकांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि जलद मेट्रो सेवांचा लाभ मिळणार आहे.
💼 हिंजवडी आयटी पार्क, शैक्षणिक संस्था आणि प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणारी ही मार्गिका हजारो आयटी व्यावसायिक, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांसाठी खऱ्या अर्थाने ‘गेम-चेंजर’ ठरेल.
🌿 वाहतूक कोंडी कमी करून वेळेची बचत, प्रदूषणात घट आणि पर्यावरणपूरक प्रवास यामुळे पुणे महानगर अधिक स्मार्ट, गतिमान आणि शाश्वत बनणार आहे.
🏗️ पुणे महानगराच्या आधुनिक पायाभूत सुविधांकडे वाटचाल करत, शहरी विकासाचा नवा आदर्श निर्माण करणारे हे एक महत्वाचे पाऊल!
#MetroLine3 #TrialRun #HinjewadiITPark #HinjawadiShivajinagar #Metro #UrbanMobility #PMRDA