राज्याच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री मा. मेघनाताई साकोरे - बोर्डीकर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही योगेश्वरी देवी चरणी प्रार्थना.
राष्ट्रनेते, पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
राष्ट्रहिताच्या महान कार्यात ईश्वर सदैव आपल्या पाठीशी राहो, हीच सदिच्छा.
#HBDNarendraModi#HappyBirthday#BirthdayWishes#वाढदिवस#शुभेच्छा
Narendra Modi
महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे, कणखर व कार्यतत्पर मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक असंख्य शुभेच्छा!
आपले कार्य आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्याला निरोगी व आनंदी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
@Dev_Fadnavis
जीवेत शरद: शतम् शतम्, सुदिनं सुदिनं जन्मदिनम् । भवतु मंगलम् विजयीभव सर्वदा, जन्मदिनस्य हार्दिक शुभेच्छा:
मा. केंद्रीय मंत्री भारत सरकार तसेच माझे वडील आदरणीय ना. रावसाहेब पाटील दानवे दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
@raosahebdanve
छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज, भाजपाचे सातारा लोकसभेचे खासदार छत्रपती मा.श्री. उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्यासाठी आई जगदंबेचरणी प्रार्थना!
@Chh_Udayanraje@bjp4india
राज्याच्या मंत्री श्रीमती पंकजा ताई मुंढे @pankaja_gopinath_munde यांची “जालना पालकमंत्री पदी”निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.!
Pankaj Gopinath Munde
महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड दीर्घायुष्य लाभो हीच प्रभु श्रीराम चरणी प्रार्थना.
Chandrashekhar Bawankule
BJP Maharashtra
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जगत प्रकाश नड्डा जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
आपणास निरोगी आणि उदंड आयुष्यासाठी तसेच पुढील राजकीय वाटचालीसाठी सदिच्छा...
👆🏻उत्सव लोकशाहीचा..
दिवस मतदानाचा..🙏🏻
⛳️भोकरदन शहरातील "बुथ क्रमांक 187" वर रांगेत लागून मी सहकुटुंब मतदान केले आपणही आवर्जून मतदान करा. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदारांचा मोठा उत्साह दिसला...
#Maharashtra#Election2024#raosahebdanve#bhokardan
#RaosahebPatilDanve #BJP
#MaharashtraAssemblyElections2024
#vidhansabhaelection2024
#Bjp4Maharashtra
पोलीस स्मृती दिन! 🙏🏻💐
कर्तव्य बजावत असताना देशसेवेसाठी शहीद झालेल्या सर्व पोलीस अधिकारी आणि वीर जवानांना श्रद्धांजली!
महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व पोलीस बांधवांच्या दक्षतेला सलाम!
#पोलीस#स्मृति#दिन#श्रद्धांजली#विनम्र#अभिवादन#police
जालन्याच्या इतिहासातील अतिशय महत्वाचा दिवस, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता जालन्यातच MBBS शिकण्याची मोठी सुविधा उपलब्ध..
जालना येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उदघाटन आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरंसिंग द्वारे करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सर्वांशी संवाद साधला. समाजातील सर्व घटकांना शाश्वत विकासाच्या प्रवाहात आणन्यासाठी मोदी सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे.
@narendramodi@bjp4india@bjp4maharashtra #Jalna #जालना #JalnaMBBSCollege #raosahebdanve #raosahebdanve #Jalna
जगप्रसिद्ध उद्योजक, भारताच्या उद्योग जगताला नवी दिशा देणारे श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व स्व.रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻 🌸
राष्ट्रभक्ती आणि प्रामाणिक कार्याचे ते अद्वितीय प्रतीक आहेत.. त्यांच्या कार्यस्मृती कायम प्रेरणा देत राहतील..
त्यांना चिरशांती लाभो ही प्रार्थना.
ॐ शांती ॥ #RatanTata
📍आव्हाणा ता.भोकरदन येथे विविध विकास कामांचे भुमिपुजन व लोकार्पन प्रसंगी उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार संतोष दानवे, तालुकाध्यक्ष गणेश ठाले, जि.प.सदस्य आशाताई पांडे, जि. प. सदस्य विठ्ठल चिंचपुरे, माजी सभापती विनोद गावंडे, सरपंच उपसरपंच गावकरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
@BJP4India@BJP4Maharashtra