"वडील" म्हणजे एक गूढकथेवर बेतलेली कादंबरीच असते. सुरूवातील काहीच कळत नाही कसला ताळमेळ बसत नाही आणि जेव्हा हळूहळू सगळं कळू लगते उलघडू लागते तेव्हा लक्षात येते कि कथा आता संपली आहे......
#पप्पा#भावपुर्णश्रद्धांजली
टेस्ला साठी भारतात दोनच पर्याय होते मुंबई आणि बंगलोर कारण बिमारू राज्य व मराठी भैय्यांची औकात टेस्ला ने केव्हा च ओळखली.भारतातली पहिली टेस्ला रितेश देशमुख या मराठी माणसाकडे आहे.रोल्सराॅईस घेणारा शेतकरी हा मराठी माणूस आहे व BVG ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड प्रायवेट जेट घेतायेत.
काय ते नितिश रेड्डी नी पिवळ्यांसमोर शतक केलेलं तेव्हा आरडाओरड सुरू होता समालोचकांचा. त्याची मुलाखत काय त्याच्या घरच्यांची मुलाखत काय, रडताना काय दाखवत होते ड्रेसिंग रूम मधली एंट्री वगैरे काय काय सुरू होतं.
ह्या साठी होता का सगळा अट्टाहास? लगेच का उड्या मारतात हे लोक?
#INDvsENG
सगळ्या गोष्टी सगळ्यांना जमत नाही हे मान्य करावं कशाला उगाच अट्टाहास.
हिंदी उच्चार पण नीट नाहीत,ते मुळ गाण्यात जे भाव उदित नारायण ने दिले आहेत ते तर इकडे अजिबातच जाणवत नाहीत.हल्ली राहुल देशपांडे नाकातून गातात असं सारखं वाटू लागलंय मला
निदान अजून तयारी तरी करा
#म#मराठी
रिएलीटी शो मध्ये हे लोक जज म्हणून जातात मग तिकडे एखाद्या स्पर्धकाने जरा वेगळा सूर लावला की त्याला बोललं जाते काय गरज होती नको तिकडे हरकत घ्यायची वगैरे.
आणि मग हे स्वतः असं का करतात? पुर्ण गाण्याची वाट लावली फ्लो विथ द म्युझिक बोलून
काय झालंय ह्यांना?
https://t.co/AlBiklZpPH