सोशल मीडियाचा किती विधायक वापर होऊ शकतो, हे अनिल साबळे यांच्या कामाकडे पाहून कळून येईल. सरांचं काम बीबीसी मराठीवर डॉक्युमेंट होऊ शकलं, याचं समाधान आहे. थँक्स, @AshayYedge आणि @ganeshapol यासाठी.
THIS IS BRUTAL TRUTH 🔥
AVADH OJHA 🎯: In this country, people who spoke wisdom were just pushed out. Buddha, Osho, Gandhi. All pushed away, all criticised.
HOST: So knowledge is just not respected here?
AVADH SIR ⚡️: No. Only Bakaiti works. Look at UP, where BJP won. Then Bihar. And now Bengal.
People don’t reward truth. They just reward verbal showmanship.
🌨️ In the high Himalayas of Spiti, women are leading the charge to protect snow leopards & safeguard fragile mountain ecosystems — blending tradition with modern conservation efforts. 🐆
A powerful story of community, courage & climate resilience 🐾🇮🇳
@BBCNews@BBCIndia@AshayYedge
‘सन्मानाची सुरूवात शब्दांपासून होते,’ रेल्वेशी संघर्ष करत मुलीबरोबरच बापानं मिळवून दिला देशभरातील अपंगांना सन्मान
सविस्तर वाचा : https://t.co/iEat0b6Eav
#Railways@AshayYedge
लैंगिक छळ ते धमकावण्यापर्यंतचे आरोप असलेला स्वामी चैतन्यानंद सरस्वती सध्या फरार असून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.
सविस्तर वाचा : https://t.co/xK3JIsU0J4
#SwamiChaitanyananda#SRISIIM@AshayYedge
राधिका की मौत पर रिश्तेदार और सहायक क्या बोले? क्या है पूरा मामला?
देखें गुरुग्राम से बीबीसी संवाददाता आशय येडगे ( @AshayYedge ) की रिपोर्ट.
शूट, एडिट: सेराज अली ( @smserajali )
गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवणाऱ्या पोलिसांसमोर चार गायरान धारकांनी विषप्राशन केल्याची घटना नुकतीच घडलीय. त्यानंतर गायरान जमिनींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
सविस्तर वाचा : https://t.co/S4IRYi515V
#GrazingLands@CMOMaharashtra@AshayYedge