....तेव्हा होऊ महासत्ता
भारतात 'धोरण आणि देश' यांचा संबंध फक्त 'जाहीरनाम्या'पर्यंत मर्यादित आहे. त्यात दूरदृष्टीशी आपला संबंध दूरदूर पर्यंत नसतो. जगात आपला मोठेपणा मिरवताना 'आपण कोणत्या गोष्टीत मोठे आहोत?' याची पडताळणी देखील करावेसे कोणाला वाटत नाही. १/८
नेमके कोणते महाराज जाणण्यात आपल्याला रस आहे यांवर आपण महाराजांना केवळ "एक योद्धा व धर्म संस्कृती रक्षक" या चौकटीत मर्यादित करत चाललो आहोत का हा सवाल स्वतःला विचारण्याची वेळ आलीये..
त्या काळात सैन्याकडून होणारी शेतकऱ्यांची जनतेची लुट बंद करणारा, सामान्य शेतकरी कुटुंबातील सैन्याला
पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचा काडीमात्र प्रभाव नसण्याचे एकमेव कारण म्हणजे इथले लोक धर्माच्या नावावर आणि fake nationalism सारख्या agenda ला कवडीचीही किंमत देत नाहीत;आणि जिथे हा फॅक्टर कुचकामी ठरतो , तिथे भाजपचे अस्तित्व शून्य.
@miujwal29 @MumbaiCasanova भावा..कोणत्या tweet मध्ये मी अस बोललो की मी congress चा आहे म्हणून...plz mention करणार का🤔🤔🤔..bjp विरुद्ध बोललो की congres च होत का
@kulkaji2013 त्यातले बाहेरून मागवलेले किती होते..105 चा आकडा मिरवून सांगताय...आणि दादांची काळजी तुम्ही करू नका...खडसे साहेबांना सांभाळा..म्हातारपणी एकटं सोडू नये असं शास्त्र सांगतात...whatsapp वर नाहीये मी😂😂😂😂
@jagya1982 तेच तर... थोर ते मोदीजी...त्यांच्या शिवाय काय चालत होय देशात...आता हेच बघा की...एवढा आपला देश 2011 मध्ये जगातील 3 no ची economy बनला होता...ते पण corruption करून.. आणि मोदींजींनी corruption न करता ( अस भक्त बोलतात ) देश थांबवला...आहेत ना great आमचे मोदीजी