@pseud0633@_prashantkadam मी चाटले किंवा भ्रष्टाचाराला पाठिंबा दिला असे जर तुला माझ्या पोस्ट वरून वाटत असेल तर तुला परत पहिलीत प्रवेश घेऊन मराठी शिकायला हवी. नुसता मिरवण्यापुरता मराठीचा अभिमान बाळगून उपयोग नाही, ती व्यवस्थित वापरता आली पाहिजे. अन्यथा नार्वेकर व्हायला वेळ नाही लागत. सांभाळ स्वतःला.
@NIKHILVGAWANDE3@HappilyAkki@_prashantkadam गवंड्या, मिडियाचे काम खरी बातमी देणे आहे. मग ते काँग्रेस सत्ताधारी असताना त्यांच्या भ्रष्टाचाराची बातमी दिली म्हणून आज उसासे सोडणाऱ्या कदमला सांग. मला नाही. मी काही उसासे सोडले नाहीत. मी कदमचे उसासे सोडण्यावर टीका केली आहे. इतकी सुद्धा समजण्याची बुद्धी नसेल तर पाहिलीत प्रवेश घे.
@rkale_7@vishu_san@_prashantkadam ज्या लोकांना काय वाचले आहे ते समजण्याची अक्कल नाही, ज्यांना जातीवरून गैरसमज करण्यात धन्यता वाटते, ज्यांची समज मूळातच कमी आहे आणि डोक्यात विखार भरला आहे त्यांना उत्तर देण्यात अर्थ नाही, त्यामुळे मीच तुमच्यासारख्या बिनडोकांना आणि शिवराळांनाआता उत्तर देणार नाही.
@rkale_7@_prashantkadam मी मराठी आहे, तसाच हिंदू सुद्धा आहे. पण तुझ्या सारख्या YZ माणसाने काहीही पोस्ट केली म्हणून मी किंवा समस्त मराठी किंवा समस्त हिंदू YZ ठरत नाही, अकलेच्या कांद्या.
@vishu_san@rkale_7@_prashantkadam ज्यांनी शोधली त्यांनी दिली.बाकीच्यांनी देण्या आधीच कदमने त्यांच्याबद्दल पोस्ट केली. जबाबदार लोक शहानिशा करून बातमी देतात.
बाय द वे, कदम ने बातमी दिली होती का, की डायरेक्ट इतर पत्रकारांवर घसरला🤣
@rkale_7@_prashantkadam अरे जातीयवादी गटारात लोळणाऱ्या, माझ्या कुठल्या वाक्यात जातीयवाद दिसला ते दाखव. ज्यांच्या डोक्यात सतत जातीयवाद असतो त्यांना दुसऱ्यांच्या फक्त आडनावावरून जातीयवाद सुचतो आणि त्यांची बामण बामण अशी पोपटपंची सुरू होते.
कोण चूक ते ठरवण्याचा जसा तुला अधिकार आहे तसा मला सुद्धा आहे.
@HappilyAkki@_prashantkadam नक्कीच. माझा आक्षेप पत्रकारितेच्या बुरख्याखाली राजकारण करण्याला आहे. राज्यकर्ता कुणीही असो पत्रकारांनी त्यांनी केलेल्या चुका दाखवाव्या तसेच चांगल्या कामांबद्दलही बोलावे. तसेच विरोधी पक्षाबाबतही करावे. जे तसे करत नाहीत त्यांना जनतेने आरसा दाखवला तर वाईट वाटण्याचे कारण नाही.
@HappilyAkki@_prashantkadam खरे आहे. म्हणूनच पत्रकार तरी तटस्थ हवेत. पण स्वतःला फार तत्ववादी दाखवणारे कदम सारखे पत्रकार फक्त एकतर्फी पत्रकारिता करतात, म्हणून त्यांना आरसा दाखवावा लागतो.