हा व्हिडिओ त्या भोसरीच्यांना पाठवा ज्या लोकांनीं, एका मुस्लिम बांधवाला "आधी जय श्रीराम म्हणा, तरच जेवण मिळेल" अशी अट घालत होते.
इथे मात्र मुस्लिम बांधवांनी कोणालाही धर्म विचारला नाही, किंवा "अल्लाहू अकबर म्हणा, तरच मदत करू" अशी अटही घातली नाही. संकटाच्या काळात माणुसकीच सर्वात मोठा धर्म असतो.
बाकी ही घटना धर्माच्या नावावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.
@shubham_9909 खरं म्हणजे हे तुझ्या तोंडावर थुकायला पाहिजे.
म्हणजे सगळ्या गावाने थुंकायला पाहिजे होते.
तू टाकून दिलेल्या शिळ्या तुकड्यावर जगणारी खिद्रावळ आहे.
तुझ्या बापाला ट्रोल कर रे भाजपच्या लोकांना ज्यांनी सगळ्यांची ठासून ठेवली आहे
सुधीर चौधरी गोदी मीडिया चा सगळ्यात मोठा चाटूकार पत्रकार.ह्याला७.८ मिलियन फॉलोवर आहेत आणि ह्याच्या पोस्टवर१००सुद्धा लाइक येत नाहीत.रिप्लाय तर सोडूनच द्या. आणि हा स्वतःला सो कॉल्ड देशभक्त समजतो.
@sudhirchaudhary सगळ्यांत बिकाऊ पत्रकार आहे हा.
ह्याने सरकारच्या विरोधात बोलून दाखवावे
मुंबई तक च्या अभिजित कारंडे ने केलेले विश्लेषण किती अभ्यासपूर्ण आहे हे दिसून येतेय.
ह्याला म्हणतात खरी पत्रकारिकता
@AbhijitKaran25
https://t.co/6Zi4LXaLB8
प्रत्येक कार्यकर्त्याने कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या मागे पुढें करताना स्वतःचा स्वतःच्या कुटुंबाचा चेहरा आठवावा आणि काम करावे.
कोणताही राजकारणी घ्या फक्तं स्वार्थ साधतो तुमच्या आयुष्याशी काहीं देणं घेणं नाहीं
प्रिय @OmRajenimbalkr,
मला ओळखलंत का?
हो, मी तुमचाच स्वर्गीय 'कट्टर शिवसैनिक' समाधान पाटील. मु. पो. पाठसांगवी, ता. भूम, जिल्हा धाराशिव.
७ मे २०२४... मला वाटत नाही की तुम्ही ही तारीख कधी विसरू शकाल! हो, हा तोच दिवस होता—लोकसभेच्या मतदानाचा दिवस. भूम तालुक्यातील पाठसांगवी गावामध्ये मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी माझा, म्हणजेच समाधान पाटीलचा, चाकूने भोसकून अत्यंत निर्घृणपणे खून केला.
मी हा तोच समाधान पाटील आहे, जो तुम्ही निवडून यावे म्हणून घराघरांत जाऊन एक-एक मत गोळा करत होता. त्या दिवशी तर तुम्ही खूप मोठ्या-मोठ्या गप्पा मारल्या होत्या; "आरोपींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही," वगैरे वगैरे...
दादा, जरा मनाला स्मरून खरं सांगा... त्यानंतर तुम्ही कधी माझ्या खटल्याची (केसची) साधी चौकशी तरी केलीत का?
ते तर सोडूनच द्या, पण नंतर कधी माझ्या वृद्ध आई-वडिलांची आणि घरच्यांची साधी विचारपूस तरी करायला आलात का? अहो दादा, आज तुम्ही थेट माझ्याच मारेकऱ्यांच्या गटात सामील झालात? असे करताना तुम्हाला थोडीतरी खंत वाटायला हवी होती.
शेवटी एकच सांगतो दादा, 'कर्म' कोणालाच सोडत नाही. आज माझ्या पश्चात माझे आई-वडील, भाऊ आणि पत्नी यांच्या जिवाला काय वाटत असेल? ज्यांनी माझा घात केला, आज तुम्ही त्यांच्याशीच मांडीला मांडी लावून बसला आहात. त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंचा आणि माझ्या आत्म्याचा तळतळाट तुम्हाला नक्कीच लागेल!
"याचसाठी केला होता अट्टाहास...!" 🙏
– सचिन नरहरी घोगरे (फेसबुकवरून)
@rautsanjay61@ShivSenaUBT_@PatilKailasB@DattaChoud73764@GaneshBorhadeP1@abhyaaaaa7777
संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले,
राग दरबारी गाण्या संघाच्या दारी हजर झाले!
एका बाजूला भारतीय संविधानाची शपथ घेऊन, जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी अंगावर घेणार आणि दुसऱ्या बाजूला दिवसाढवळ्या समाजात द्वेष पसरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) जाहीर स्तुती करणार...हे कसले कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी?
शासकीय सेवेत असताना अशा प्रकारे एका विशिष्ट विचारसरणीची आणि द्वेष पसरवणाऱ्या संघटनेची चाटूगिरी करणे म्हणजे लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे. पोलिसांचे काम समाजात कायदा व्यवस्था राखणे आहे, की अशा विद्वेष पसरवणाऱ्या संघटनांचे गुणगान गाणे? संघाच्या लोकांनी दंगली घडवल्या हा इतिहास यांना माहिती नाही की काय ?
आता या महाशयांची बदली नागपूरला झाली आहे. बरं झालं, ज्यांची सेवा करायची आहे, आता थेट त्यांच्याच चरणी जाऊन सेवा करण्याची संधी यांना मिळाली आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जनतेच्या पैशावर पगार घेणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेतलेले सरकारी नोकर आहात, देशद्रोही संघाचे स्वयंसेवक नाही. वर्दीचा गैरवापर करून जर राजकीय आणि धार्मिक अजेंडा राबवणार असाल, तर नागपुर आणि महाराष्ट्राची संविधानप्रेमी जनता हे खपवून घेणार नाही!
@gajabhauX साहेब राज्यसभा सीट फिक्स आहे. रिटायरमेंट जवळ आली असेल.
पुढचे भविष्य बनवायला नको का.
ह्याच्या भाषणातून लाखो पोरांनी आयुष्य पणाला लावले आणि पण त्या परीक्षेच्या पाठीमागचे सत्य भावाने कधी मांडलेच नाहीं.
@jai87562@hemantdhome21 नार्वेकरला मराठी नीट शिकव अगोदर....
भाजपाचे लोकांनी सगळी असली थोतांड माणसं भरली आहेत आणि त्यांना सपोर्ट करणारी तुझ्यासारखी पिलावळ आहे.
त्यामुळे आई बाप लावून स्वतःचा नीट चेहरा लावून कोणत्याही गोष्टीला विरोध करा ना की बांडगुळे सारखं तोंड लपवून
भाजपची अंधभक्त आणि सोडलेली पिलावळ ह्यावर नाही बोलणार का तर "राम" दुखेल.
देवाच्या नावावर सगळ्या जनतेला अगोदरच येड्यात काढले आहे आता लुटा लुटीचा पण धंदा मांडलाय.
एका पण मेन स्ट्रीम मीडिया वर बातमी नाहीं, ती कश्यप का कोण बोंबलून बोंबलून नाहीं सांगणार राम मंदिर चोरी झाली.
ही घटना २०२१ मधील आहे.
त्यावेळी राम मंदिराचे बांधकाम सुरू होते. तेव्हा ट्रस्टने २ कोटी रुपये मूल्य असलेली जमिनीची एक जागा १८.५ कोटी रुपयांना खरेदी केली.
या व्यवहारात तीन पक्ष सामील होते.
मूळ मालकाने ती जमीन एका मध्यस्थाला २ कोटी रुपयांना विकली.
त्यानंतर, अवघ्या १० मिनिटांतच मंदिर ट्रस्टने ती जमीन त्या मध्यस्थाकडून १८.५ कोटी रुपयांना खरेदी केली.
याचा अर्थ असा की, त्या जमिनीचे मूल्य दर सेकंदाला ५.५ लाख रुपयांनी वाढले.
केवळ १० मिनिटांच्या कालावधीत त्या मध्यस्थाने १६.५ कोटी रुपयांचा नफा कमावला.
भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने मंदिर ट्रस्टचे योगदान ऐतिहासिक आहे.
आज आंबेडकर नगर ट्रान्झिट कॅम्प येथे नव्याने उभारण्यात आलेल्या विजेच्या खांबांचे उद्घाटन माझ्या शुभ हस्ते करण्यात आले.
स्थानिक नागरिकांना अधिक सुरक्षित, सक्षम आणि अखंड वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, तसेच परिसरातील मूलभूत सुविधांमध्ये अधिक सुधारणा व्हावी, या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे.
यावेळी स्थानिक नगरसेवक श्री. @MNarwekar यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
[Rahul Narwekar, Bjp, Colaba, Ambedkar Nagar Transit Camp, Electric Poles, Inauguration, Power Supply, Infrastructure Development]
#RahulNarwekar #BringingAChange #Colaba #InfrastructureDevelopment
#PowerSupply
@VichaarvantX@MandarSawant184 मंदार सावंत हा चोर लुटारू दरोडेखोर प्रवृत्तीचा माणूस आहे त्याच्या विचारातून साफ दिसते आहे.
ह्यांच्या घरावर परमेश्वराने (विशेषतः रामाने)लवकरात लवकर दरोडा टाकून सगळी नासधूस करावी.
परमेश्वरा ऐक रे गाऱ्हाणे गरिबांचे.
दळभद्री विखारी विचारांचे
मोहित कंबोज यांचा कोण लागतो अध्यक्ष महोदय?
महाराष्ट्राचं जलसंधारण खातं मोहित कंबोज नावाचा व्यक्ती चालवतो, माझ्याकडे पुरावे आहेत.. अंबादास दानवेंच्या या वाक्यानंतर भाजपच्या दोन नेत्यांनी विधानपरिषदेत प्रचंड थयथयाट केला..
काय कारण असेल?
@MandarSawant184 तू मराठी शिक अगोदर नीट बाळा.
मराठी लिहायला वाचायला येते का बघ आणि मगं राज साहेबांनी काय म्हटलं त्याचे भान ठेव.
त्यानी केलेल्या मराठी संवर्धनामुळे मराठी भाषेची सध्या तरी लाज राहिली आहे नाहीतर तुमच्या सारख्या पळपुट्या लोकांमुळे कधीच लुप्त झाली असती.
@vishu_san@ashishdesh1@_prashantkadam विशाल भावा दे सोडून.देशपांडेकुलकर्णीजोशी सगळी नास्क्या डोक्याची आहेत.
ह्यांच्या डोक्यात फक्तं विखारी विचार भावना आहेत.मोहन यादवने भ्रष्टाचार केला आहे आणि त्यामुळेच बातमी लागली आहे एवढे सुद्धा ह्या बामणी काव्याला कळेना झालंय.
तिकडे राममंदिर ह्यांचा माणसांनी लुटले त्यावर ब्र नाहीं
@smitadeshmukh तू खरंच बाई आहे का?तुझी भाषा बघ कशी आहे.नालायक पनाचा कळस आहे ह्या अंड भक्तांचा.
स्वतःची कष्टाची भाकरी कोणी पळवली तर किती मनःस्ताप होत असेल हे प्रत्येकाला माहीत आहे. अणि फुटलेल्या गद्दारांना हीच भाषा कळते.समजा तुझ्या लेकरावर दुसऱ्या कुणी दावा ठोकला तर तुझी काय भूमिका असेल?