माझा पक्ष 'धाराशिव'!🚄🚄🌱🌱
झेंड्यामागून धावणारी मी अंध कबाड नाही,
पक्ष आणि नेत्यांची मला आता चाड नाही.
जो माझ्या मातीचा, माझ्या माणसांचा विचार करील,
माझा कौल त्यालाच, जो धाराशिवचे पाऊल पुढे धरील!
भुलथापांच्या घोषणांचे आम्हाला कौतुक नाही,
नेत्यांच्या त्या गाड्यांवर आमचे भविष्य सुखात नाही.
तरुणांच्या रिकाम्या हाताला जो हक्काचे काम देईल,
सुजलाम्-सुफलाम् करून या भूमीला, जो हक्काचे पाणी देईल...
गोरगरिबांचे अश्रू पुसून जो विकासाची पहाट आणेल,
राजकारणाच्या पलीकडची, जी हक्काची माणसे जाणेल.
जो जातीच्या भिंती पाडून फक्त प्रगतीचा मंत्र जपेले,
धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी जो अहोरात्र खपेल...
त्याच्याच गळ्यात पडेल मानाची ही माळ माझी,
नेत्याच्या सत्तेपेक्षा, जिल्ह्याची प्रतिष्ठा मोठी माझ्यासाठी आजची.
पक्ष गेला खड्ड्यात, अन नेता गेला चुलीत,
माझा सुवर्ण 'धाराशिव' दिसेल, फक्त त्याच्याच सावलीत!
टीप: June 21, 2026 रोजी झालेल्या खोकेबाजीपणानंतर झालेल्या साक्षात्करानंतर......!!!
@ranajagjitsinh1@OmRajenimbalkr@PatilKailasB@rahulmmote@Dr_Pratapsinhp@TanajiSawant4MH@archanaRpatil@RaviSir_MP
पुन्हा एक पवार आमदार पोरांचा तारणहार म्हणून येतो,
मुख्यमंत्र्यांच्या स्तुतीपाठामध्ये काही काळ निघून जातो.
परत पाच सहा महिन्याने जैसे थे परिस्थिती होणार.
परत आमदार MPSC विद्यार्थी बरोबर मेळावे घेणार.
परत पाच सहा महिन्यांत नवीन निर्णय परत आंदोलन
#मी_मारल्यासारखो_करतो_तुम्ही_रडल्यासारखे_करा
#Mpsc_पोर_आंदोलन_परिक्षा_MPSC_नवीननिर्णय_आंदोलन_परिक्षा
#MPSC
#OnlinePattern
पोरांना निर्णय पटणार नाही,पोर निर्णयाविरुद्ध आमदार खासदारांकडे धाव घेणार,आंदोलन करणार….हे सगळं आयोगाला निर्णय घेण्याआधीच माहिती नसणार का?
तर माझं मत,हे आयोगाला १००% माहिती असणार…
तरीही त्यांनी तो निर्णय घेतलाय…
सहजासहजी आयोग मागे हटेल असं एकंदरीत वाटत नाही…
#Mpsc#GroupC
Leadership is not about managing the https://t.co/JeDEuq8f5c is about creating systems that leave future generations healthier, safer, and stronger than we found them .
#TukaramMundhe#Leadership#FDA
जर खासगी रुग्णालये केवळ स्वतःच्या नफ्यासाठी सरकारी आदेश धाब्यावर बसवून गोरगरिबांना वेठीस धरत असतील व लोकांच्या मुलभूत व कायदेशीर हक्क पायदळी तुडवत असतील तर सरकारने अशा रक्तपिपासु माणुसकीशून्य दवाखान्यांचे परवाने (Licenses) कायमचे रद्द केले पाहिजेत.
@Dev_Fadnavis@Tukaram_IndIAS@Narhari_Zirwal@CMOMaharashtra
ऍडमिट असलेल्या पेंशनने दवाखान्याच्या बाहेरून देखील औषधे अणूशकतो तुकाराम मुंडेंनी ह्यावर पत्रक काढले
पण @Tukaram_IndIAS जी पेशंट कडून लिहून घेत जातंय कि बरे वाईट झाल्यास रुग्णालय जबाबदार असणार नाही ह्याच काय करणार कारण मेडिकल मधला न भेटणाऱ्या कट मुळे वागणुक देत आहेत
@Dev_Fadnavis
माध्यमांना आणि तेथील मित्र मैत्रिणींना विनंतीय की राज्यातील सामान्य लोक विविध प्रश्नांनी अडचणीतयत
दुष्काळाचा प्रश्न आ वासून उभा राहिलाय
टोकनिजम नाय तर ७०% हून अधिक स्क्रिनटाईम आणि इतर माध्यमांवर जागा देणे गरजेचय
तुमचा टीआरपी नक्की वाढेल
ग्रामपंचायत लेवलचे राजकारणीसुध्दा माजलेत
शाहू महाराजांनी माणूसपण जगलं. माणसांना उभं करणं ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट असते. या राजानं ते केलं. आज पश्चिम महाराष्ट्रात कारखानदारी हाय, श्रीमंती हाय, पैसा हाय पण त्याहून अधिक म्हणजे आमच्याकडं एक राजा असा हाय जो बाप हाय.
अभिवादन 🍀
कपाळी अष्टगंध, नजरेत अंगार आणि हाती न्यायाची ढाल,
छत्रपती शिवरायांचा वारसा चालवून केला रयतेचा सांभाळ...
मराठेशाहीचा तो रुबाब, तो मर्दानी बाणा आज पुन्हा आठवला,
करवीरनगरीच्या राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचा सोहळा रंगला!
छत्रपती शाहु महाराजांना विनम्र अभिवादन 🙏🙏🚩🚩🚩
@mahasjsa
#छत्रपती_शाहु_महाराज_जंयती
#लोककल्याणकारी_राजा
#लोकशाही_समता
#मराठेशाही
#२६_जुन