@Dev_Fadnavis आदरणीय साहेब, मुले Corona + Ve निघत आहेत, दोघांनी जीव गमावला आहे, आणि खूप जण लक्षणे असूनही, Test करत नाहीत कारण +ve आले तर 11 एप्रिल चा MPSC चा पेपर बुडेल म्हणून अंगावर काढत आहेत, ही खूप भयावह परिस्तिथी आहे...
कृपया 11 एप्रिलची MPSC परीक्षा पुढे ढकलावी...
@Awhadspeaks आदरणीय साहेब, मुले Corona + Ve निघत आहेत, खूप जण लक्षणे असूनही, Test करत नाहीत कारण +ve आले तर 11 एप्रिल चा MPSC चा पेपर बुडेल म्हणून अंगावर काढत आहेत, ही खूप भयावह परिस्तिथी आहे...
कृपया 11 एप्रिलची MPSC परीक्षा पुढे ढकलावी...
@KambleSnehal11@AbhijitReddy95@Awhadspeaks अहो मॅम त्या वेळेची परिस्थिति वेगळी होती आज परिस्थिति वेगळी आजची वेळ राजकारण करण्याची नाहीय कृपया यावेळी तरी आपण विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करावी हि नम्र विनंती
@uddhavthackeray आदरणीय साहेब,
आपण महाराष्ट्र सुरक्षित राहावा,लोकांच्या हातातील रोजगार पण जाऊ नये म्हणून आपण lockdown केला पण lockdown जर successful करण्याचा असेल तर सर्व MPSC तसेच इतर परीक्षा ,नियोजित् कार्यक्रम पुढे ढकलावा लागतील अन्यथा काही उपयोग होणार नाही
"सर सलामत तो पगडी ५०" धन्यवाद.

@neelamgorhe@HasanMushrif खूप खूप धन्यवाद मॅडम ,,,,,,,तुम्ही आश्वासन देऊन दिलेलं आश्वासन पूर्ण केलं ,,,,csc कडून उमेद अभियान काढून जशास तसे पूर्ववत केले ......हसन मुश्रीफ साहेबाचे सुद्धा खूप खूप धन्यवाद येत्या 8 दिवसात निर्णय घेतला आहे त्याचे पत्र पाठवणार असे सांगितले .... खूप खूप धन्यवाद🙏🙏🌹