@PuneCityTraffic टार्गेट पुर्ण करायचे म्हणून फोटो काढले जाताहेत व चलन टाकले जात आहेत फोटो मध्ये कुठेही झेब्रा क्रॉसिंग दिसत नाही तरीही चलन टाकले जात आहेत.या संदर्भात कुठे आम्ही चौकशी करावी
@PuneCityTraffic@CPPuneCity@PuneCityPolice ३/०२/२०२६ वेळ रात्री १०.४५ आसपास #नांदेडसिटी#मेनगेट वरून ऐका टुव्हिलर ला धडक देऊन,
राॅंग साईड ने पब्लिक थांबवायचा प्रयत्न करते त्यांनाही अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून बिनधास्त रॅश ड्रायव्हिंग, यांना कायद्याचा धाक उरलाय का ??
वैभव थेअटर हडपसर रोड
समोरच्या बाजुला ट्रॅव्हल्स नो पार्क���ंग ला उभी होती या अगोदर एक ही दंड थकीत नसताना ही ,मी चलन भरल्या��िवाय गाडी सोडत नसतो अशी भुमिका दोन वाहतुक पोलीस बांधव घेत होते,अर्धा तास ट्रॅव्हल्स जाऊ दिलीच नाही हे कितपत योग्य आहे @PuneCityTraffic @CPPuneCity @PuneCityPo
@CEO_Maharashtra निवडणुक विभाग लातुर जिल्हा यांना विनंती आहे म���दान केंद्रापासुन आमच गाव ५ कि.मी.पेक्षा जास्त असुन गावातील जेष्ठ नागरिक महिला मजुर वर्ग यांना माझ्या जन्मापासुन १९९५ पासून किनगाव ला मतदान करायला यावे लागत असुन गावाला मतदान केंद्र देता आले तर द्यावे.अहमदपुर २३६
@vivekmp97 महाराष्ट्र मैं जो भी गोरं गरिब मजदुर युपी बिहार पुणे में स्थित
बच्चे होंगे और पढाई करना चाहते है तो चाटे ॲकॅडमी उन सभी बच्चें की पढाई की जिम्मेवारी लेने वाले है.
संपर्क करें : चाटे ॲकॅडमी (9607206965)
@advamitachate स्व.मुंडे साहेबांचा पुतळा उभा राहिला आनंद आहे
परंतु स्व.मुंडे साहेबांनी उभा केलेला पन्नगेश्वर साखर कारखाना
कोणी बुडित काढला,शेतकर्यांची ५० कोटींची थकीत बिल कोण देणार ? कारखाना विकुनही टाकला,साहेब आज हयात असते तर ह्यांना बुटांने हाणले असते .